ओ, मना दादा रे पालिका मा हाई काय चाली ऱ्हायन हों…. सफाई, पाणी, रस्ते आदी मुलभूत सुविधांसाठी ही जनता मौताज.. अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या निवडणुकीला मोजून मापून नऊ, दहा महिने शिल्लक असल्याने जनतेच्या पैशांची अमाप उधळपट्टी सुरू झाली आहे. सफाई, पाणी, रस्ते आदी मुलभूत सुविधांसाठी ही जनता मौताज झाली असून यावर …
चोरट्यांनी आता चोरीचे बदलवले फंडे, रिक्षात बसवून वृद्ध दांपत्याला गंडवले
तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ आमदारांच्या मध्यस्थितीने गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) शहारात चोरट्यांनी आता चोरीसाठी वेगवेगळे फंडे सुरू केले असून वृद्ध दांपत्याला चक्क रिक्षात बसवून ३ लाखांच्या दागिण्यांसह रोखड लंपास करून गंडवल्याचा प्रकार मंगळवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडला. तर पोलिसानी या दांपत्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने अखेर आमदारांच्या …
भारत बंदच्या हाकेला नागरिकांसह शेतकऱ्यांनी दिली उत्स्फूतर्पणे साद
बंदसाठी रॅली काढून केंद्र सरकारचा नोंदवला निषेध अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयकांच्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला अमळनेकरांनीही उत्स्फूतर्पणे साद दिली. यात अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, किसान मोर्चा आणि विविध सामाजिक संघटनेतर्फे उत्स्फूतर्पणे बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. शहरातील …
कर्मचारी प्रस्तावात त्रुटी आढळून आल्याने नगरपालिकेच्या आस्थापनाचे वरिष्ठ लिपिक निलंबित
अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेत लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्याने मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी आस्थापनाचे वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशीव यांच्यावर ठपका ठेवत निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की, स्वेच्छा निवृत्त किंवा …
अमळनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित २० गावातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त
टप्प्याटप्प्याने संपूर्ण ५२ गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार : आमदार अनिल पाटील यांची माहिती अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यात गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत २० गावातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपुर्ण ५२ गावातील बाधित शेतकऱ्यांना एकूण १२ कोटी अनुदान मिळून १०० टक्के न्याय मिळेल, …
अमळनेर तालुक्यातील ६३ घंटा वाजली, १४.७२ टक्केच विद्यार्थ्यांनी हजेरी लावली
ग्रामपंचायतकडून शाळांना थर्मल गन आणि ऑक्सिमिटर देण्यास केली टाळाटाळ अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावत शाळांना थर्मल गन आणि ऑक्सिमिटर देण्यास टाळाटाळ केली. तसेच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ १४.७२ टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. तर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जिवाशी खेळून साहित्य …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
✅करेंट अफेयर्स एक पंक्ति में: 08 दिसंबर 2020 • हाल ही में जिस देश के स्वास्थ्य मंत्रालय ने अपने देश के सभी नागरिकों को फ्री कोरोना वैक्सीन टीका देने की घोषणा की है- फिनलैंड • हाल ही में जिस देश के वैज्ञानिकों ने प्रकाश आधारित, दुनिया का पहला …