शिक्षकांच्या सत्कारप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे मत अमळनेर (प्रतिनिधी) दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रातील अडचणी वाढत चालल्या असून ५ वीचा वर्ग प्राथमिक शाळेला जोडणे, शालार्थ आयडी आदी प्रश्न शिक्षक व संस्थांना अडचणीत आणणारे ठरले आहेत, असे मत पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अमळनेर येथे आयोजित शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी …
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने कार्तिक स्वामींचे मंदिर राहणार बंद
मंदिर संस्थानने घेतला निर्णय, त्रिपुरारी पौर्णिमेला भाविक दर्शनापासून मुकणार अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता अंतुर्ली येथील कार्तिक स्वामिंचे मंदिर त्रिपुरारी पौर्णिमेला २९ रोजी बंदच ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. यामुळे यंदा भाविकांना कार्तिक स्वामींच्या दर्शनापासून मुकावे लागणार आहे. कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर कार्तिक स्वामी मंदिर गेली …
सकल धनगर समाजातर्फे जयश्री पाटील यांचा सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या अध्यक्षपदी कळमसरे जळोद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांची निवड झाल्याने त्यांचा सकल धनगर समाज व राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार अनिल भाईदास पाटील, नागरी हित दक्षता समितीचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, …
लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही संविधानातील मूल्ये ः रणजित शिंदे
अमळनेर (प्रतिनिधी ) “लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही संविधानातील मूल्ये आणि राष्ट्राची एकता व एकात्मता बळकट व्हावी, यासाठी नागरिकांनी कर्तव्यांचे पालन करावे, असे मत मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी व्यक्त केले. सरस्वती विद्या मंदिर शाळेत संविधान दिवस साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक शिंदे बोलत होते. संविधान दिवसानिमित्त सामूहिकपणे उपस्थित शिक्षकांनी …
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालये ओस, कामकाजही ठप्प
अमळनेर (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे सर्वच शासकीय कार्याये ओस पडली होती. त्यामुळे या कार्यालयांमधील कामकाजही ठप्प झाल्याने यंत्रणा विस्कळीत झाली होती. जुनी पेन्शन योजना, कंत्राटी पद्धत व विविध विभागाच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपात महसूल कर्मचारी, शिक्षक संघटना,वीज कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी अशा विविध …
मारवड येथील पाटील महाविद्यालयात संविधान दिन ऑनलाइन केला साजरा
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयात गुरुवारी “राष्ट्रीय सेवा योजना” विभागामार्फत “भारतीय संविधान दिन” ऑनलाइन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे पूजन व वाचन केले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. वसंत देसले आणि कबचौउमविचे विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. …
अमळनेर शहरात पुन्हा आढळले तीन कोरोनाबाधित नवे रुग्ण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरोनाच आलेख घसरत असला तरी काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळून येत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालातही ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. काही दिवसांपूर्वी सलग चार ते पाच दिवस एकही कोरोना …
जिल्हाभरात गावागावांमध्ये आदरांजली सभा घेऊन उदय वाघांचा कार्याला देणार उजाळा
शनिवारी प्रमथ स्मृतिदिनानिमित्ताने अमळनेरात सर्वपक्षीय स्मृती सभा अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा भाजपाचे नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष उदय भिकनराव वाघ यांचा शनिवार दि.२८ नोव्हेंबर रोजी प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रमातून प्रतिमपूजन होऊन त्यांना आदरांजली अर्पण करीत त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. तसेच सर्वपक्षीय सभा होणार आहे. यासाठी कार्यकर्ते …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
26 नवंबर की महत्त्वपूर्ण घटनाएँ???? 1527 – पोप क्लीमेंस सातवें ने सम्राट कैरल पहले के साथ समझौता किया। 1688 – फ्रांस के राजा लुईस चौदहवें ने नीदरलैंड के खिलाफ युद्ध की घोषणा की। 1703 – भयानक तूफान में ब्रिटिश नौसेना के करीब 1500 नौसैनिक मारे गए। 1716 – पहला शेर …