भारत और विश्व के देशों के बीच सेना युद्धाभ्यास ✔️ ▪️ गरुड़ : भारत-फ्रांस ▪️ हैण्ड इन हैण्ड : भारत-चीन ▪️ इंद्र : भारत-रूस ▪️ जिमेक्स : भारत-जापान ▪️ मालाबार : अमेरिका-भारत ▪️ शेड : भारत, जापान और चीन के नौसैनिक बलों ▪️ सूर्य किरण : भारत और नेपाल ▪️ …
मास्क न वापरल्याने अन् सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही म्हणून दोघांना केला दंड
कारवाईत धुळे येथील एका प्रतिष्ठित नागरिकाचाही आहे समावेश अमळनेर(प्रतिनिधी)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील बाजारात फिरताना मास्क न वापरल्याने आणि सोशल डिस्टनसिंगचा नियम न पाळल्याने नगरपालिकेच्या पथकाने दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात धुळे येथील एका प्रतिष्ठित नागरिकाचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग अजून पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यामुळे खबरदारी घेणे हाच त्याच्यावर …
चोरट्यांनी रिलायन्स कंपनीच्या दोन टॉवरच्या केबिनमधून डिझेल व बॅटरी लांबवली
अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी रिलायन्स कंपनीच्या दोन टॉवरच्या केबिनमधून डिझेल व बॅटरी चोरून गेल्याची घटना २५ रोजी तालुक्यातील जैतपिर व गलवाडे येथे घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तंत्रिक भिकन पाटील व नानभाऊ पाटील हे गलवाडे येथे टॉवर पाहणीसाठी गेले असता तेथून ७ हजार ६०० …
ताडेपुरा अमरधामच्या सभागृहला लागली कळ.. अन् अंत्यविधीच पाणी थेंब थेंब गळ..
अत्यंविधीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत असल्याने नाराजीचा सूर अमळनेर(प्रतिनिधी) शहरातील ताडेपुरा भागातील अमरधाम मधील जुन्या सभागृहास मोठया प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे अत्यंविधीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊन विघ्न येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ही समस्या त्वरित सोडावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील अमरधाममध्ये आता …
कर्मचारी देशव्यापी संपावर उतरल्यामुळे शासकीय कार्यालये आज होणार ठप्प
अमळनेर (प्रतिनिधी) बहुतांशी कर्मचारी जुनी पेन्शन योजना व कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या सामूहिक मागणीसह विविध मागण्यांसाठी २६ रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे. या देशव्यापी संपात ग्रामसेवक संघटना ,पंचायत समिती कर्मचारी , एलआयसी कर्मचारी , वीज कर्मचारी , माध्यमिक शिक्षक संघ , …