स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???? 24 November 2020 Current Affairs Q.1. ‘NCC’ का 72वां स्थापना दिवस कब मनाया गया है ? Ans. 22 नवंबर Q.2. किस राज्य ने 2000 नए गौ आश्रयों का निर्माण करने की घोषणा की है ? Ans. मध्य प्रदेश Q.3. किस देश ने घरेलू कार्य में विश्व की पहली COVID-19 …

महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्या अध्यक्षपदी सोलापूरचे दत्तात्रय नाईकनवरे

उपाध्यक्षपदी ‘खबरीलाल’चे संपादक जितेंद्र ठाकूर, सचिवपदी अॅड. अद्वैत चव्हाणांची वर्णी लोकशाही पद्धतीने ऑनलाइन मतदान घेऊन पदाधिकाऱ्यांची बहुमताने निवड अमळनेर (प्रतिनिधी) डिजिटल न्यूज पोर्टलच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सोलापूर येथील दत्तात्रय नाईकनवरे यांची तर उपाध्यक्षपदी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खबरीलालचे मुख्य संपादक जितेंद्र ठाकूर …

अमळनेर शहरात पुन्हा आढळले चार रुग्ण पॉझिटिव्ह, नागरिकांनी घ्यावी काळजी

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील कोरोनाच आलेख घसरत असला तरी काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळून येत आहे. मंगळवारी आलेल्या अहवालातही 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. काही दिवसांपूर्वी सलग चार ते पाच दिवस एकही कोरोना रुग्ण …

मांडळ गावात एकाच दिवसात ३५० गुरांचे लाळखुरकत लसीकरण आणि केले टॅगिंग

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील मांडळ गावात मंगळवारी घेण्यात आलेल्या शिबिरात एका दिवसात ३५० गाय, म्हैस, बैल या जनावरांना लाळखुरकत लसीकरण व टॅगिंग करण्यात आले. अमळनेर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिभा कोरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्या प्रथम महीला पशुवैद्यकीय अधिकारी अमळनेर तालुक्याला लाभल्यामुळे मांडळ गावातील महीला  चारुशिला पाटील, सरला पाटील, पं.स.माजी सभापती डॉ.दिपक …

जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघातर्फे सुनिल वाघ यांना गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार

अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघातर्फे अमळनेरचे तालुका क्रीडा अध्यक्ष व जिल्हा  युवा शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष ,राष्ट्रीय सुवर्ण प्राप्त सुनिल वाघ यांना जिल्हा गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यांचे सार्वजनिकपाणीपुरवठा  व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील , माध्यमिक शिक्षणाधिकारी बी जे पाटील , छत्रपती पुरस्कार प्राप्त …

खाजगिकरणाला विरोध ,जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांचा २५ रोजी मध्यरात्रीपासून देशव्यापी संप

कर्मचार्‍यांना सहभागी होण्याचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) खाजगिकरणाला विरोध, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध  मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात वीज कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव व केंद्रीय सल्लागार पी. वाय. पाटील यांनी केले आहे. …

बांधकामावरील पत्र्याच्या शेडमधून लोखंड कापण्याचे मशीन चोरटय़ाने नेले चोरून

पोलिसांनी संशयावरून सराईत गुन्हेगार कात्या याला घेतले ताब्यात अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील भागवत रोडवर सुरू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सक्सच्या बांधकामावरील पत्र्याच्या शेडमधून लोखंड कापण्याचे मशीन चोरीस नेल्याची घटना २० ते २३ रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार कात्या याला संशयावरून ताब्यात घेतले आहे.      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, …