स्पृहा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचे रुग्णांना मिळणार कवच

आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते स्पृहा अन् नरहरी सर्जिकलचा शुभारंभ अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शहरातील स्पृहा हॉस्पिटल आणि नरहरी सर्जिकल क्लिनिकच्या शुभारंभ करण्यात आला. यात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी महात्मा फुले योजना लागू करून त्यांना आरोग्याच्या कवच देण्याचा प्रयत्न करण्याचे अश्वसन त्यांनी याप्रसंगी दिले. तर स्पृहा हॉस्पिटल महिलांसाठी …

कपिलेश्वराच्या साक्षीने भाजपाने अमाप आलेल्या बीजबिलांची केली होळी

अमळनेर (प्रतिनिधी) लॉकडाऊन आणि त्यानंतरही वीजवितरण कंपनी नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठली आहे. शासनाने अश्वासन देऊनही ती कमी केली नाही किंवा त्यावर उपयोजना केल्या नाहीत, म्हणून नाकर्त्या सरकार्या विरोधात भाजपाने सोमवारी कपिलेश्वर मंदिरावर वीजबिलांची होळी करून निषेध आंदोलन केले. देशाबरोबर जगावर कोरोना महामारीचे संकट अजूनही दूर झालेली नाही. तसेच यामुळे …

तहसील कार्यालयाच्या आवारातील वाहनांची चक्क चोरली १० चाके

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाल्याने पोलिसांनी ठोकला बेड्या अमळनेर (प्रतिनिधी) चक्क तहसील कार्यालयाच्या आवारात उभी केलेली अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांची १० चाके चोरून नेल्याचा अजब प्रकार रविवारी २२ रोजी घडला. मात्र चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. यातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. याबाबत …

एकही कोरोना रुग्ण न आढळल्याने सोमवार ठरला दिलासा देणारा वार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासाठी सोमवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. या दिवशी एकही कोरोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र तरीही कोरोनाचे संकट टळले नसून नागरिकांनी विनाकरण आणि विनामास्क घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागत असतानाच सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???????? दिनविशेष ???????? #DinVishesh ???????? २३ नोव्हेंबर :- घटना ???????? १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले. १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले. १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला. १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला. १९९२: आयबीएम सायमन हा …