टोळी येथील तरुणीवर अत्याचारातील आरोपिला चार दिवस पोलिस कोठडी

अमळनेर (प्रतिनिधी)  पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुणीवर अत्याचार करून तिला विष पाजून मारल्याप्रकरणात संशयित शिवानंद उर्फ दादू शालिक पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शुक्रवारी अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांना त्याच्याकडून गुन्ह्याची अधिक उकल यात करता येणार आहे. याबाबत अधिक …

अमळनेर तालुक्यातील ५०० आदिवासी कुटुंबांना रविवारी रेशनकार्डचे वितरण

अमळनेर (प्रतिनिधी) सुप्रीम कोर्टाने आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याच्या आदेशानुसार अमळनेर तहसील कार्यालयातर्फे रविवारी २२ नोव्हेंबर रोजी सुमारे ५०० आदिवासी कुटुंबांना रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सानेगुरुजी विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार असून वंचितांना त्यांच्या हक्काचे रेशन आणि इतर शासकीय सवलती मिळण्यास मदत होणार आहे. सुप्रीम …

मंगरुळ ग्रामस्थांनी कोरोना जागृती, स्वछता अन् साक्षरतेची घेतली थपथ

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत कार्यक्रम अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील मंगरूळ गावात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) जळगाव अंतर्गत स्वछ भारत मिशन स्वच्छता व साक्षरता अभियान अंतर्गत कार्यक्रम झाला. या वेळी गावातील बचत गटातील महिला व गावातील नागरिकांनी कोरोना जागृती स्वछता, साक्षरता ,बाबतीत शपथ घेतली. …

गुन्ह्यात साक्ष दिल्याचा राग आल्याने एकाने दाम्पत्याला केली मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी)  एका गुन्ह्यात साक्ष दिल्याने महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील तांदळी येथे १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रेखाबाई परदेशी ह्या तांदळी येथे पती व मुलीसह राहून शेती व्यवसाय करतात. त्याच्या घरासमोर …

धोक्याची घंटा ः अमळनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण आणि शहरातील आलेल्या अहवालात शुक्रवारी पुन्हा चार रुग्ण पॉझिटिव्ही आढळून आले. त्यात दोन्ही रुग्ण अमळनेर शहरातील आहेत. दिवाळी संपल्यानंतर आता कोरोना रुग्ण संख्या हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्राशासनातर्फे आणि आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❄️डेली का डोज 19 नवम्बर 2020 1.इंग्लैंड की क्रिकेट टीम 16 साल के बाद पहली बार 2021 में किस देश के दौर पर जाने वाली है? a.    पाकिस्तान✔️ b.    ऑस्ट्रेलिया c.    अफगानिस्तान d.    बांग्लादेश 2.एशिया का पहला सौर ऊर्जा संचालित कपड़ा मिल किस राज्य में स्थापित …