अमळगाव व शिरसाळे येथे हॉटेल परिसरात एलसीबीने धाड केली धडक कारवाई अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव येथे दोन ठिकाणी तर शिरसाळे येथील एका हॉटेलवर धाड टाकून एलसीबी पथकाने देशी, विदेशी अवैध दारूचा साठा जप्त करीत तींघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील अनेक मांसाहारी हॉटेल व …
सद्गुरु माता सुदीक्षाजी यांच्या आशीर्वादाने ऑनलाइन ७३ वा निरंकारी संत समागम
दिनांक ५, ६, ७ डिसेंबरला व्हर्च्युअल रुपात कार्यक्रमाचे नियोजन अमळनेर (प्रतिनिधी) सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने या वर्षीचा ७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात दिनांक ५, ६ व ७ डिसेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे. जगभरातील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत. …
आगीची झळ पोहोचलेल्या कुटुंबाला युवक काँग्रेसने दिला मदतीचा ‘हात’!
दिवाळीनिमित्त दिला एका महिन्याचा किराण्यासह फराळ आणि कपडे अमळनेर (प्रतिनिधी) झोपडीला आग लागून संसारोपयोगी वस्तू आणि दिवाळीसाठी कमावलेले नऊ हजार रुपये रोख जळून खाक झाल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंबाला युवक काँग्रेसकडून किराणा फराळ व कपडे देऊन मदतीचा हात देण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील दबापिंप्री येथील जि. प. शाळेच्या …
अमळनेर तालुक्यात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांचा चौकार, चिंता वाढली
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील कोरोनाच आलेख घसरत असला तरी काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळून येत आहे. बुधवारी आलेल्या अहवालातही ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच …
कलाली येथे मारवड पोलिसांनी धाड टाकून दोन गावठी हातभट्टी दारूचे अड्डे केले उद्ध्वस्त
अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी धाड टाकून कलाली येथे शेतात सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टी दारूचे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. यात सुमारे ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला यांना मिळालेल्या माहिती वरून …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
✅ ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२० मधील काही महत्त्वपुर्ण नियुक्त्या (भाग-०२) ???? जे व्यंकटरामु : सीईओ , इंडिया पोस्ट पेमेंट बँक ???? एम राजेश्वर राव : आरबीआय डेप्युटी गव्हर्नर ???? विजय वर्धन : मुख्य आयुक्त (हरियाणा) ???? शेख नवाफ अल-अहमद अल-सबाह : आमीर , कतार ???? अलपन बंडोपाध्याय : मुख्य आयुक्त …