मांडळ येथे शेती करण्याच्या वादावरून दोन गटात उसळली दंगल, पाच जण जखमी

शेतीत पाय ठेवल्यास मारून टाकण्याची दिली धमकी, सहा जणांवर गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे शेती करण्याच्या वादावरून दोन गटात दंगल उसळली. यात सहा जणांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून ५ जणांना जखमी केले. तसेच शेतीत पाय ठेवल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

पंडित, विष्णु परशुराम शास्त्री (१८२७-१८७६). मराठी ग्रंथकार, वृत्तपत्रकार् आणि समाजसुधारक, जन्म साताऱ्याचा घराणे सातारा जिल्ह्यातील बावधान ह्या गावचे. सातारचे प्रख्यात विद्वान राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर आणि त्यांचे चिरंजीव नारायाणाचार्य ह्यांच्याकडे न्याय आणि व्याकरण ह्या शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पुण्याच्या सरकारी पाठशाळेत इंग्रजीचे अध्ययन केले. महादेवशास्त्री कोल्हटकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर हे त्यांचे सहाद्यायी होते. …

पेट्रोल पंपाच्या टाकीतून दीड लाखाचे २ हजार लीटर डिझेल चोरून चोरटे सुसाट

अमळनेर तालुक्यातील गलवाडे रस्त्यावरील साई पेट्रोल पंपावरील घटना अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील गलवाडे रस्त्यावरील साई पेट्रोल पंपाच्या टाकीतून १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दोन हजार लिटर डिझेल दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५५ ते दि. ८ रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या दरम्यान चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात …

अमळनेर तालुक्यातील मठगव्हाणची सूनबाई ठरली मिसेस इंडिया उपविजेती

सर्व राज्यातून ७० स्पर्धकांमधून शीतल पवार यांनी प्रत्येक फेरीत घेतली आघाडी अमळनेर (प्रतिनिधी)सनराईझ व्हिजन एन्टरटेन्मेंटतर्फे आयोजित मिसेस इंडिया स्पर्धेत मालपूर येथील माहेर तसेच मठगव्हाण येथील सासर असलेल्या शीतल पवार यांनी मिसेस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला. यामुळे सौंदर्य क्षेत्रात देखील अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सनराईझ व्हिजन …

चौथ्या दिवशीही कोरोना पॉझिटिव्ह शून्य, दोघांची कोरोनावर मात, ९ जणांवर उपचार

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात सलग चौथ्या दिवशी सोमवारी आलेल्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अमळनेर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख चांगलाच घसरू लागला आहे. संसर्ग होण्याचे प्रमाणही शून्यावर आले आहे. सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील  आलेल्या अहवालात …

अतिवृष्टीधारक ५२ गावातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी

काँग्रेसने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन केली मागणी अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील ५२ गावातील अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी सन २०१९ या वर्षात अमळनेर तालुक्यातील ५२ गावांमध्ये जुलै, आगस्ट व सप्टेंबर …

दहिवद येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने  रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत  संपवले जिवन

कर्जबाजारीपणा, दुर्धर व्याधीसह आजाराला कंटाळून उपचार सुरू असताना केली आत्महत्या अमळनेर(प्रतिनिधी)कर्जबाजारीपणा तसेच दुर्धर व्याधी आणि आजारावर उपचार सुरू असताना तालुक्यातील दहिवद येथील तरुण शेतकऱ्याने अमळनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १.३०वाजेच्या सुमारास घडली. एन दिवाळी सणाच्या तोंडावर जिवन संपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर …

अमळनेर तालुक्यात लवकरच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होणार

आमदार अनिल पाटील यांना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आश्वासन अमळनेर(प्रतिनिधी) दिवाळी सण तोंडावर येऊनही शासकीय कापूस खरेदी केंद सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचा विचार करून अमळनेर तालुक्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुंबई येथे केली आहे. …