✍???? 10 प्रश्न व उत्तरे Q1) कोणत्या देशाने 1 नोव्हेंबरपासून जगातल्या सर्वात मोठ्या जनगणना प्रक्रियेचा प्रारंभ केला? —>>>>> चीन Q2) कोणत्या राज्याने MSME उद्योगांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशीप या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? —>>>>> पंजाब Q3) कोण न्यूझीलँड सरकारमधले भारतीय वंशाचे पहिले मंत्री आहेत? —>>>>> …
ममता विद्यालय येथे दिव्यांग विद्यार्थ्यांवर होणार शिघ्रनिदान आणि उपचार
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिघ्रनिदान व उपचार केंद्राचा शुभारंभ अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील ममता विद्यालय येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिघ्रनिदान व उपचार केंद्राचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग जळगाव अंतर्गत मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळ संचलित ममता …
अमळनेर तालुक्याला दिलासा, एकही रुग्ण आढळला नाही पॉझिटिव्ह
अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर २ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरासह ग्रामीण भागातील शुक्रवारी आलेल्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तसेच एकाचाही मृत्यू झाला नसून आतापर्यंत १०३ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही …