अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपालिकेने उभारलेल्या जिजाऊ महिला व्यायामशाळेच उद्घाटन महिला नगरसेविकांच्या अनुपस्थितच पार पाडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. तसेच या वेळी सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचेही उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भय्या पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष …
५० टक्के व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याची परवानगी द्यावी
टेंट हाऊस , लायटिंग डेकोरेटर्स आणि केटरर्स युनियनची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनामुळे मंडप ,मंगल कार्यालय आणि त्यांच्याशी निगडीत व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने कोणत्याही समारंभात क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन अमळनेर टेंट हाऊस , लायटिंग डेकोरेटर्स आणि …
शॉटसर्किटने ज्वारीचे कणसांना आग लागून शेतकऱ्याचे नुकसान
अमळनेर (प्रतिनिधी) विजेच्या तारांचा शार्टसर्किट होऊन पडलेल्या ठिकणगीत ज्वाराच्या कणसांच्या ढिगाऱ्याला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तालुक्यातील कळमसरे येथे घडली. विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. यात अडीच बिघे शेतातील ज्वारीची कणसाची डोळ्यासमोर राख झाल्याने शेतकरी बडगुजर यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कळमसरे …
आधार संस्था व लायनेस क्लबतर्फे युवतींना केले आरोग्यावर मार्गदर्शन
अमळनेर (प्रतिनिधी) लायन्स क्लब व आधार संस्थेतर्फे ताडेपुरा भागात युवतींकरिता आरोग्य सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.या सभेस युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेत लायनेस क्लबच्या जेस्मिन भरूचा आरोग्य प्रकल्प कार्यक्रम प्रमुख व अमळनेर क्लबच्या सेक्रेटरी शारदा अग्रवाल, आधार संस्थेच्या भारती पाटील, रेणू प्रसाद, अश्विनी भदाणे , वैशाली शिंगाने व वैशाली वानखेडे …
मोकाट कुत्र्यांनी महिन्याभरात १२३ जणांचे तोडले लचके
दररोज किमान ५ ते ६ रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात देताय अँटीरेबिज इंजेक्शन अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी दिवसरात्र धुमाकुळ घालत दहशत निर्माण केली आहे. यामुळे नागरिकांना या कुत्र्यांपासून बचावसाठी जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. तालुक्यात गेल्या एकाच महिन्यात सुमारे १२३ लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींचे कुत्र्यांनी लचके तोडले …
शीतल सूर्यवंशी यांना भूगोल विषयातील पीएच.डी. प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मुडी येथील शीतल सूर्यवंशी याना भूगोल विषयाचे संशोधन केल्याने पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे. त्यांनी सामाजिक व आर्थिक घटकांमुळे महाराष्ट्रात समूह शहरांची निर्मिती या विषयावर संशोधन केले. त्यांना प्राचार्य डॉ. आर. जे. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. त्या सेवानिवृत्त उपविभागीय वन अधिकारी …
अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले, मालकासह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून चालक आणि ट्रॅक्टरमालविरुद्ध गुन्हा मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रॅक्टर मारवडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे विना नंबरच्या ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करताना तलाठी गौरव शिरसाठ यांनी ट्रॅक्टरचालक अजय …
भरवस ग्रामपंचायतीच्या जमिनीवर हरभरा पेरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) कायद्याला न जुमानता भरवस ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून हरभरा पेरून उलट ग्रामसेवक आणि ग्रापंचायत पदाधिकाऱ्यांना धमकणाऱ्या एका व्यक्तिविरुद्ध मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील भरवस येथे गट नंबर २८२ ,२८३ हा गट ग्रामपंचायत मालकीची गायरान जमीन आहे. १ नोव्हेंबर रोजी रमेश देविदास मालचे …
अमळनेर तालुक्याला दिलासा कोरोना रुग्णांना बसला ब्रेक
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात सोमवारी एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला नाही. त्यामुळे सोमवार हा अमळनेरकरांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला तर प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला. अमळनेर तालुक्यात सुरुवातीपासून कोरोनाने कहर केला आहे. आतापर्यंत ४४३६पर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ४३१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ …