अमळनेर (प्रतिनिधी)एकीकडे कोरोना कमी होत असताना दुसरीकडे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. यामुळे संभाव्य साथीचा धोका लक्षात घेऊन वेळीच डेंग्यूला आवर घाला, असे आदेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले. कोरोनाच्या भीतीच्या सावटातून मुक्त होत नाहीत तोपर्यंत अमळनेर तालुक्यात डेंग्यूचे सात रुग्ण आढळल्याने जनतेत डेंग्यूची भीती निर्माण …
तक्रारींमुळे धरणगाव तालुक्याचे भरड धान्य खरेदी केंद्र अमळनेर तालुक शेतकी संघाकडे सोपवले
अमळनेर (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्याच्या भरड धान्य खरेदी केंद्राच्या तक्रारी असल्याने त्या केंद्राची जबाबदारीही अमळनेर तालुक्याच्या शेतकी संघाला देण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप पणन हंगाम २०२०- २१ ची शासकीय भरड धान्य खरेदी १७ केंद्रांवर १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत असून शासनाने भरडधान्य खरेदी अंतर्गत ज्वारी …
सफाई कर्मचारी महिलेच्या पतीने मुकादमला शिवीगाळ करून केली धक्काबुक्की
पत्नीला गैरहजर राहण्याच्या नोटीसा दिल्याचा राग आल्याने केले गैरवर्तन अमळनेर (प्रतिनिधी) सफाई कर्मचारी असलेल्या पत्नीला गैरहजर राहण्याच्या नोटीसा दिल्याचा राग आल्याने माजी नगरसेवकाने नगरपालिकेच्या मुकादमला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगरपालिका सफाई कर्मचारी सीता …