अमळनेर येथील पोलिस वसाहतीचे गृहमंत्री देशमुखांच्या हस्ते उद्घाटन अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा करण्यात येणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल. तसेच महिलांवरील अत्याचाराबबात अंध्र प्रदेशाने केलेल्या कायद्याप्रमाणेच अधिवेशनात कायदा करून राज्याला एक वेगळी दिशा देणार असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमळनेर …
शेतकऱ्यांसाठी गुजरातला वाहून जाणारे पाणी आडवा
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे गृहमंत्र्यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी ) शेतकऱ्यांसाठी गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवण्यात यावे, अशी मागणी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देऊन केली. आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचीही भेट घेऊन धरण प्रश्नी लक्ष …
काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीच्या अमळनेर शहाराध्यक्षपदी जुबेर पठाण
अमळनेर (प्रतिनिधी) काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक आघाडीच्या अमळनेर शहाराध्यक्षपदी जुबेर खान युसूफ खान पठाण यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान यांनी ही निवड केली आहे. अमळनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक मनोज बी. पाटील यांच्या शिफारशीने ही निवड केली आहे. पठाण यांच्या निवडीचे जिल्हा सरचिटणीस अॅड. रज्जाक शेख, भुसावल …
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग घसरला, एकच रुग्ण पॉझिटिव्ह आढळला
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कामी होऊ लागला आहे. रविवारी आलेल्या अहवालातही एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला. काही दिवासत ही संख्या शून्यावर येण्याची अपेक्षा आहे. यामुळे दिलासा मिळला आहे. तर तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४३६ झाली आहे. अमळनेर शहरातसह तालुक्यात रविवारी आलेल्या अहवालात अमळनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह …
तब्बल महिनाभर मृत्यूशी झुंज देत यमालाही हरवून ‘जयवंत’ आज परतोय आपल्या घरी
फोटोग्राफर जयवंत ढवळे (JD) यांच्या जीवनात घडली एखाद्या चित्रपटा सारखी घटना अमळनेर (प्रतिनिधी)सर्वांच्याच दुःखावर आपल्या विनोदी स्वभावाने हास्य फुलणारा आणि स्माईल म्हणत आठवणींचा अल्बम तयार करणारा फोटोग्राफर जेडी ऊर्फ जयवंत ढवळे गेल्या तब्बल एक महिन्यापासून डोक्याला मार लागल्याने मृत्यूशी झुंज देत होता. सुरवातीला डॉक्टरांनीही आशा सोडली होती.. मित्रांनीही श्रद्धांजली वाहिली …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
31 अक्टूबर की महत्त्वपूर्ण घटनाएँ????* 1759 – फिलीस्तीन के साफेद में भूकंप से 100 लोग मारे गये। 1817 – सम्राट निंको ने जापान के सिंहासन को स्वीकार किया। 1864 – नेवादा अमेरिका का 36वां प्रांत बना। 1871 – नीदरलैंड के डॉककुम में प्रोटेस्टेंट यूनियन की स्थापना की गयी। 1905 – …
आवास बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) आवास बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ईद-ए-मिलाद निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पारोतोषीक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मसूद नुरी यांनी कुराण पठन व नात पढली. प्रमुख पाहुणे म्हणून ईकरा फाउंडेशनचे अध्यक्ष करीम सालार, माजी आमदार स्मिता उदय वाघ शिरीष चौधरी, पोलिस निरीक्षक, नगरसेवक सलीम टोपी, नगरसेवक फय्याज पठान, …
आत्मनिर्भर भारतच्या जळगाव जिल्हा संयोजकपदी राकेश पाटील यांची वर्णी
अमळनेर (प्राआत्मनिर्भर भारतच्या जळगाव जिल्हा संयोजकपदी व चार सह संयोजकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात अमळनेरचे राकेश पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा ग्रामीणच्या आत्मनिर्भर भारत अभियानासाठी अमळनेरचे राकेश पाटील यांच्यासह सागर भारंबे(रावेर), गिरीश वराळे(शिरसोली), मिलिंद वाणी(चोपडा), योगेश महाजन(धरणगाव) यांच्या जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्त्या …
जीलानी बाबा दर्ग्याच्या मागील पत्रा कापून चोरटय़ाने दान पेटी फोडून रक्कम लांबवली
अमळनेर (प्रतिनिधी) चोरटय़ाने शहरातील स्टेशनरोडवरील जीलानी बाबा दर्ग्याच्या मागील पत्रा कापून दान पेटीतील अंदाजे ५ ते ६ हजार रुपये चोरून नेल्याची घटना ३० रोजी रात्री घडली. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अमळनेर शहरातील जीलानी बाबा दर्ग्याच्या मागील पत्रा कापून अज्ञात चोरट्याने …
हुश्श गडे ! एकच आढळला पॉझिटिव्ह रुग्ण, संसर्ग कमी झाल्याने मिळाला दिलासा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागातील शनिवारी आलेल्या अहवालात १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आतापर्यंत १०३ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४३५ वर पोहोचली आहे. अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घसरू लागली आहे. शनिवारी आलेल्या अहवालातही …