अमळनेर (प्रतिनिधी)भरधाव जाणाऱ्या लक्झरी बसने दिलेल्या धडकेत दोन म्हशी ठार झाल्याची घटना मंगरूळ येथे ३० रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे शेतकर्याला मोठा फटका बसला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे धुळे रोडवर ३० रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास जाणार्या भरधाव लक्झरी बसने (क्रमांक …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
✅✅ भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार. ✅✅ #Environment १) रामसर करार – वर्ष – १९७६ ???? दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर ???? अंमलात येण्याचे वर्ष – १९७५ ???? भारताने मान्य केला – १९८२ २) CITES – वर्ष – १९७३ ???? संकटग्रस्त प्राणी …
अमळनेर शहरातच आढळले नवीन ४ रुग्ण पॉझिटिव्ह, ग्रामीण भागात मिळाला दिलासा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागातील शुक्रवारी आलेल्या अहवालात ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. एकाचाही मृत्यू झाला नसून आतापर्यंत १०३ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४३४ वर पोहोचली आहे. अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घसरू लागली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालातही ४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यात सर्व …
२० हजारात टोकरे कोळीना एसटी प्रवर्गात बनावट दाखले देणार्याचा फाडला बुरखा
अमळनेरातील सेतू केंद्र चालकाचा महाप्रताप, फसवणुकीचा गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी)चक्क प्रांत अधिकार्यांनी मंजूर केलेल्या दाखल्यावर हेराफेरी करून टोकरे कोळीना एस टी प्रवर्गात दाखवून बनावट दाखले देण्याचा सेतू केंद्र चालकाचा प्रताप उघड झाला आहे. अवघ्या २० हजार रुपयात जातीचा प्रवर्ग बदलण्याचा गोरख धंदा लक्षात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत …
आपल्या मागण्यांच्या आश्वासन पूर्ततेसाठी एसटी कामगार आज पाळणार मौनव्रत
अमळनेर(प्रतिनिधी) आपल्या विविध मागण्यांच्या आश्वासन पूर्ततेसाठी एसटी कामगार शुक्रवारी एक दिवसाचे मौनव्रत धारण करणार आहेत. “सव्वा लाख एस.टि.कर्मचाऱ्यांचे दायित्व असणाऱ्या एस.टी. तील मान्यता प्राप्त कामगार संघटनेच्या आवाहनुसार आश्वासनाच्या पूर्ततेसाठी संपूर्ण राज्यातील एसटी संघर्ष ग्रुपचे सदस्य या मौनव्रतमध्ये सहभागी होणार आहेत. एस.टि. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न,करार,वेतन,बोनस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील,शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि …
अमळनेर तालुक्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह, आठ रुग्णांनी केली कोरोनावर मात
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागातील गुरुवारी आलेल्या अहवालात २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. एकाचाही मृत्यू झाला नसून आतापर्यंत १०३ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४३० वर पोहोचली आहे. अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घसरू लागली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालातही २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यात दोन्ही …