प्रेमाच्या आणाभाका घेत विवाह बंधनात अडकले, कौटुंबिक कलहातून अंगावरच डिझेल ओतले !

तांदळी येथील अश्विनी आणि निलेशच्या  प्रेम विवाहाची कहाणी ठरली क्षणभंगुर अमळनेर (प्रतिनिधी) नजरसे नजर मिली.. दिलसे दिल मिला.. प्रेमाच्या आणाभाका घेत एकमेकांसाठी जिवाला जीव देण्यास तयार झाले… कपीलेश्वरच्या साक्षीने प्रेम विवाहात अडकले… आणि काही दिवसातच कौटुंबिक कलह सुरू झाल्याने अश्विनी आणि निलेशच्या प्रेम विवाहाची कहाणी क्षणभंगुर ठरली.. ज्याच्यावर जीव ओवाळून …

देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा मिळाला दर्जा : भारती पाटील

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची मार्गदर्शक तत्वे जाहीर,  राज्य सरकारला अंमलबजावणीचे दिले आदेश अमळनेर (प्रतिनिधी) देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कामगारांच्या  योजनांसह अन्य सोयीसुविधांचा लाभ मिळावा याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत, अशी माहिती आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती …

फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीने आलेल्या चोरट्याने सोनसाखळी हिसकावून नेली

अमळनेर (प्रतिनिधी) फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने सोनसाखळी लांबवल्याची घटना २१ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील ढेकू रोडवर घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांत चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. सुधाबाई ज्ञानेश्वर निकम या ढेकू रोडवर फिरायला गेल्या असता मोटरसायकलवर …

विभागीय उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांनी रोजगार हमींच्या कामांची केली पाहणी

प्रताप महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन शासकीय विभागांचा घेतला आढावा अमळनेर (प्रतिनिधी)  नाशिक विभागाचे उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांनी अमळनेर तालुक्यातील रोजगार हमींच्या कामांची पाहणी केली. तसेच ग्रामसेवकांनी १ ते ६ नमुने दप्तरी ठेवावेत ,दप्तर अपडेट ठेवावे , घरकुलांचे काम त्वरित पूर्ण करावे, चुकीचे कामे करू नका, असे आदेशही विविध विभागांच्या …

१ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपयातून दगडी दरवाजाची दुरुस्ती, वाहतुक कोंडी फुटणार

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित दगडी दरवाज्याच्या दुरुस्तीसाठी नगरपालिकेतर्फे १ कोटी १२ लाख ९९ हजार २७३ रुपयाच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येथून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून धुळे चोपडा राज्य मार्ग रुंद होण्याची अडचण दूर झाली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अमळनेर येथील  ऐतिहासिक दगडी दरवाजा (वेस) …

अमळनेर तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकनाथ खडसेसोबत हातावर बांधणार घड्याळ!

राष्ट्रवादी पक्षात प्रवेशासाठी हालचाली सुरू अमळनेर (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर त्याचे पडसादही अमळनेर तालुक्यात उमटले आहेत. त्यामुळे तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकनाथ खडसेसोबत हातावर घड्याळ बांधण्यासाठी तयार झाले आहेत. त्यामुळे भाजपला मोठे खिंडार पडणार आहे. अमळनेर तालुक्यातील एकनाथ खडसे यांचे समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल …

ऐन नवरात्र उत्सवात नवीन शिवशक्ती कॉलनी ५ दिवसापासून बुडाली अंधारात

प्रशासनाने लवकरात लवकर यातून मार्ग काढून स्ट्रीट लाईट सुरू करावे अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील नवीन शिवशक्ती कॉलनी तांबेपुरा येथे ऐन नवरात्रीत ५ दिवसापासून रस्त्यावर अंधार पसरला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यातून मार्ग काढून स्ट्रीट लाईट सुरू करावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. शिवशक्ती …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

✅✅ चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना.✅✅ #Defence ???? अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत. ???? चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना आखत आहेत. ???? नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला …

ग्रामपंचायतींवर नियुक्त केलेले प्रशासक आणि ग्रामसेवकांकडून मनमानी कारभार

पंचायत राज विकास मंच व सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे बिडीओ यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायतींवर नियुक्त केलेले प्रशासक आणि ग्रामसेवकांकडून मनमानी कारभार केला जात आहे. यामुळे गाव विकासाला खीळ बसली असून त्यांना चाप लावण्याची मागणी पंचायत राज विकास मंच व सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात गटविकास …

विना अर्ज गैरहजर आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवत महिला सफाई कामगारस केले निलंबित

नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी काढले निलंबन आदेश अमळनेर(प्रतिनिधी) नगरपालिकेच्या सफाई कामगार महिला यांना १४ सप्टेंबर २०२० पासून विना अर्ज गैरहजर राहिल्याने मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी त्यांना निलंबित केले आहे. यासंदर्भात दि. २२ ऑक्टोबर रोजी आदेश काढले आहेत. निलंबित केलेल्या महिला कर्मचार्‍याला नोटीस देण्यात आली आहे.संबंधित सफाई कामगारास  …