???????? वृत्तपत्र : संस्थापक ???????? ???? प्रभाकर : भाऊ महाजन ???? ज्ञानदर्शन : भाऊ महाजन ???? हिंदू : बी राघवाचार्य ???? दिनबंधु : कृष्णराव भालेकर ???? तेज : दिनकरराव जवळकर ☘☘☘????????☘☘☘????????☘☘ ???????? वृत्तपत्र : संस्थापक ???????? ???? निंबधमला : विष्णुशास्त्री चिपळूणकर ???? ज्ञानसिंधु : विरेश्वर छत्रे ???? दिनमित्र : मुकुंदराव …
शिरसाळे येथे सप्तशृंगी मित्रमंडळतर्फे ९ ऑक्टोबरपासून कबड्डी स्पर्धेचा थरार
सप्तशृंगी मित्रमंडळतर्फे बी. वाय. चौधरी हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यतातील शिरसाळे येथे सप्तशृंगी मित्रमंडळतर्फे ९ पासून कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. बी. वाय. चौधरी हायस्कूलमध्ये या स्पर्धांचा थरार कबड्डी प्रेमींना अनुभवता येणार आहे. यामुळे उत्साहाचे वातावरण असून कोरानाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कोरोनाच्या …
कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मंजूर प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करावा
शिष्टमंडळाने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देऊन केली सविस्तर चर्चा अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त मंजूर प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा मार्मिक समाचारचे प्रतिनिधी रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन …
दिलासादायक : अमळनेर तालुक्यात दोनच रुग्ण पॉझिटिव्ह, तर एकाचा झाला मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागातील गुरुवारी आलेल्या अहवालात २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत ९८ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४२६२ वर पोहोचली आहे. अमळनेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता घसरू लागली आहे. गुरुवारी अहवालातही 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. हे दोन्ही …
शेतकरी संघर्ष संघटना विद्यार्थी आघाडीच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी तुषार पाटील तर उपाध्यक्षपदी मुकेश मोरे
संघटनेने योग्य तरुणांच्या हाती संघटनेची धुरा दिल्याने अनेकांना मिळणार न्याय अमळनेर (प्रतिनिधी) शेतकरी संघर्ष संघटना विद्यार्थी आघाडीच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी तुषार पाटील तर उपाध्यक्षपदी मुकेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही तरुण हे ग्रामीण भागातील आणि गरीब कुटुंबातील असल्याने खऱ्या अर्थाने ते आपल्या संघटन कौशल्याला न्याय देतील, अशा प्रतिक्रिया उमटू …