कोर्टात टाकलेली केस मागे घेतली नाही तर एकाला ठार मारण्याची दिली धमकी

दोघांविरुद्ध धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) कोर्टात टाकलेली केस मागे घेतली नाही तर एकाला ठार मारण्याची धमकी देऊन दोघांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना २२ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ढेकू रोडवर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हा आजारी असल्याने उशिराने गुन्हा …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❇️ *राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव* ●‘SPICe+’ नामक डिजिटल व्यासपीठ कोणत्या मंत्रालयाने तयार केले? *उत्तर* : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ● यंदा 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ कोणत्या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे? *उत्तर* : अचीव्हिंग ट्रॅश फ्री कोस्टलाइन ● 2020 साली डेटन साहित्यिक शांती पुरस्कार कोणत्या व्यक्तीने जिंकला? *उत्तर* : मार्गारेट …

कोरोनामुळे मृतांची सेंच्युरीकडे वाटचाल, तर पॉझिटिव्ह रुग्ण संख्या चार हजारांवर

नव्याने आढळले ४६ रुग्ण, ६३ रुग्णांची कोरोनावर मात, पुन्हा दोघांचाही मृत्यू अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी आलेल्या अहवालात आणखी ४६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ९३ जणांचा बळी गेला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४०२९ वर पोहोचली आहे. यामुळे चिंता अधिक …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरांचे लसीकरण व टॅगिंग यांच्यासाठी ५० लाखाचे विमा उतरवा

अमळनेर येथील पशुवैद्यकीय खाजगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी)  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरांचे लसीकरण व टॅगिंग यांच्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांनाही ५० लाखाचे विमा कवच मिळावे, अशी मागणी अमळनेर येथील पशुवैद्यकीय खाजगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी मुंबई येथे दुग्ध व पशुसंवर्धन राज्यमंत्री यांची भेट घेऊन केली. तसेच त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. …