अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात शनिवारी आलेल्या अहवालात आणखी ५६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ९४ जणांचा बळी गेला आहे. तर तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४०८५ वर पोहोचली आहे. यामुळे चिंता अधिक वाढली आहे. अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. …
कलाली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखांची घरपोच दिली मदत
विभागीय आयुक्तांच्या ‘उभारी’ योजनेंतर्गत कुटुंब सावरण्यासाठी मिळाला आधार अमळनेर (प्रतिनिधी) कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या तालुक्यातील कलाली येथील शेतकऱ्याच्या कुटुंबाला विभागीय आयुक्तांच्या ‘उभारी’ योजनेंतर्गत एक लाखाची मदत घरपोच देण्यात आली. यामुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून कुटुंब सावरण्यासाठी उभारी मिळाली आहे. अमळनेर तालुक्यातील कलाली येथील निंबा मणीलाल पाटील या शेतकऱ्याने …
अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अथवा शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अतिपावसाने कापूस अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अथवा नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी केली आहे . खाटीक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर …
लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या एस. टी. महामंडळास शासनाने अर्थसहाय्य द्यावे
महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेसची मागणी, आमदार अनिल पाटलांना दिले निवेदन शासन सकारात्मक असल्याचे सांगत जोमाने विषय मांडण्याचे दिले आश्वासन अमळनेर(प्रतिनिधी)लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या एस.टी. महामंडळास शासनाने अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक ) वतीने अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावर त्यांनी शासन सकारात्मक …
संविधान छापलेल्या कागदाच्या प्लेट बनवून भजी विकल्याने एका दुकानदारावर गुन्हा दाखल
पवित्र भारतीय संविधानाचा भंग केला म्हणून राष्ट्रगौरव अपमान अधिनियमानुसार कारवाई अमळनेर (प्रतिनिधी)संविधान छापलेल्या कागदाच्या प्लेट भजी विक्रेत्याला विकल्याने अमळनेरात खळबळ उडाली. याप्रकरणी सुभाष चौकातील प्लास्टिक साहित्य विकणाऱ्या एक दुकानदार विरुद्ध पवित्र भारतीय संविधानाचा भंग केला म्हणून राष्ट्रगौरव अपमान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ताडेपुरा …
जैन सोशल ग्रुप अमळनेरने गोशाळेला ७३३० रुपये निधी देऊन केली मदत
अमळनेर (प्रतिनिधी) गोशाळाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून जैन सोशल ग्रुप अमळनेरतर्फे ७३३० रुपये निधी देण्यात आला. कोरोना सारख्या महामारीच्या काळात गौशाळेकड़े दुर्लक्ष होऊ नये म्हणून अमळनेर येथील कांतिलाल ललुभाई झव्हेरी गौशाळेला जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रीजन गो ग्रास कमिटी व जैन सोशल ग्रुप अमळनेरतर्फे ५००० चा चेक व २३३० रुपये …
पुज्य सानेगुरुजी माध्यमिक पतपेढीच्या अध्यक्षपदी कैलास बागुल बिनविरोध
उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर सचिवपदी आर.बी.पाटलांची निवड अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य सानेगुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतपेढीच्या नूतन कार्याकरिणीची नुकतीच निवड करण्यात आली. यात लोण येथील शिक्षक कैलास उत्तम बागुल यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. पी. महाजन यांच्या अध्यक्षतेकाळी नवीन कार्याकरिणी निवडीचा …
कोरोना रुग्णाचे सिटीस्कॅन करण्यासाठी बीपीएलधारकांना ५० टक्के सवलत द्यावी
किसान काँग्रेसतर्फे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या रुग्णाचे सिटीस्कॅन करण्यासाठी बीपीएल धारकांना ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी किसान काँग्रेसतर्फे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कोविड १९ या संसर्गजन्य रोगाने थैमान …
केले नगरातील रस्त्याचे झाले शिक्रण पालिकेवर नागरिकांचे थेट अक्रमण
रस्ता खराब करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ढेकू रोड परिसरात असलेल्या केले नगरमधील रस्त्याची अत्यंत वाट लागून त्याचे शिक्रण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना नागरिकांना, महिलांना मोठी कसरत कारावी लागते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना नगरपालिकेत बोलावल्याने संतप्त …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
????भारतातील 10 सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 1. Hemis National Park – जम्मू आणि काश्मीर – 4400 KM² 2. Desert National Park – राजस्थान – 3162 KM² 3. Gangotri National Park – उत्तराखंड – 2390 KM² 4. Mamdapha National Park – अरूणाचल प्रदेश – 1985 KM² 5. Khangchendzonga National Park …