पिळोदा येथील मूळ रहिवासी असलेला दिपक सध्या वडणी बुरझड येथे होता वास्तव्यास अमळनेर (प्रतिनिधी)पांझरा नदीवरील फरशी तुटल्याने तोल जाऊन वीज कंपनीत हंगामी कामगार म्हणून काम करणार्या दीपकचा मोटारसायकलसह पाण्यात पडल्याने बळी गेल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी घडली. तो आजी आजोबांचा आधार होता तर ७ ते ८ महिन्या पूर्वीच त्याचा विवाह झाला …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
???? भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प ????मुचकुंदी प्रकल्प मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती. ????श्रीशैलम प्रकल्प आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती. ????बियास प्रकल्प पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील …
अमळनेर शहरासह ग्रामीण भागात आणखी ४७ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा झाला मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी आलेल्या अहवालात आणखी ४७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत ९१ जणांचा बळी गेला असून तालुक्यातील रुग्ण संख्या ही ३९८३ वर पोहोचली आहे. अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालातही ४७ जणांना कोरोनाची …
अमळनेर शहरातील फायनल प्लॉट येथे दुकान संकुल बांधकामांचा भुमीपुजन सोहळा
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन अमळनेर( प्रतिनिधी)शहरातील फायनल प्लॉट येथे दुकान संकुल बांधकामांचा शुक्रवारी भुमीपुजन सोहळा माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते पार पाडला. यावेळी नगरसेवक राजु संदानशिव, प्रताप शिंपी, भुत बापु, विक्रांत पाटील, शेखा हाजी, फयाज दादा, बाबु सांळुखे, शितल देशमुख, नदीम शेख, …
राजनंदिनी संस्थेतर्फे भूषण महाले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक भूषण सुरेश महाले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भूषण महाले हे शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्यही करत आहेत. मागील वर्षी त्यांनी तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेऊन भावी पिढी व्यसनमुक्त घडावी आणि समाज व्यसनापासून दूर …
अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ जाहिर करून नुकसान भरपाई द्या
माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांसाठी केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी अशी मागणी माजी आमदार स्मिताताई वाघ आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी …
पांझरा माळण प्रकल्पासह, पाडळसरे धरण, जामदा डावा कालवाला गती प्राप्त होणार
जिल्ह्यातील सिंचनप्रश्नी मंत्रालयात बैठक, आमदार अनिल पाटील यांनी दिली माहिती अमळनेर(प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्प व निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाबाबत आज मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यामुळे पांझरा माळण प्रकल्पासह, पाडळसरे धरण, जामदा डावा कालवा या प्रकल्पांना गती प्राप्त होणार आहे, अशी माहिती …