‘खबरीलाल’च्या बातम्यांची उचलेगिरी करणाऱ्या कॉपी पेस्ट मित्रांनो सावधान !

डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडंट पोर्टल्स, ‘खबरीलाल’कडून ‘कॉपी राईट’चा इशारा अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यात ‘खबरीलाल’ न्यूज पोर्टलने आपल्या बातम्यांनी खास वेगळेपण जपत पत्रकारितेत आपला स्वतंत्र दबदबा निर्माण केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मित्रांकडूनच ‘खबरीलाल’च्या बातम्यांची उचलेगिरी करायला सुरुवात केली आहे. ऐवढेच नव्हे तर असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडंट …

पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचे ‘चेकमेट’ अभिनेता रितेश देशमुखांनाही भावले

अभिनेता देशमुख यांनी ट्विट करून पुस्तकाचे तोंडभरून केले कौतुक अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरातील प्रताप महाविद्यालयातून शिक्षण घेऊन मायानगरी मुंबईत आपल्या पत्रकारिताचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचे ”चेकमेट ः हाऊ द बीजेपी वॉन अॅण्ड लॉस्ट महाराष्ट्रा” हे पुस्तक चांगलेच गाजत आहे. राजकीय वर्तुळाबरोबरच, राजकीय अभ्यासक, वृत्तपत्र, समीक्षकांनीही दखल घेतली घेऊन …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❇️ *चालू घडामोडी वन लाइनर्स,* ❇️ *30 ऑगस्ट 2020.* ❇️ सुरेश रैना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020, युएई बाहेर पडला ❇️ दिल्ली सरकारने “स्वस्थ शरीर, आरोग्यदायी” फिटनेस मोहीम सुरू केली ❇️ उत्पल कुमार सिंग यांची लोकसभेच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे ❇️ स्टीफन मार्टिन यांनी आयरिश फुटबॉल असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून …

अमळनेर शहरासह तालुक्यात पुन्हा ५१ रुग्ण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात मंगळवारी पुन्हा ५१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात ३३ नवीन रुग्णांचा समावेश असल्याने दिवसेंदिवस नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाच्या स्थितीने चिंता वाढली आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. रोज दोन आकडी संख्येने …

कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी न.पा.ने आवास संस्थेला दिले लेखी पत्र

आवासच्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्येकी ५० लाखांचे विमा संरक्षण द्या अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांनी आवास बहुउद्देशीय संस्थेला कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयित मृत रुग्णांच्या मोफत अंत्यसंस्कारासाठी लेखी परवानगीचे पत्र दिले. नगरपालिकेने अंत्यंस्कारासाठी दोनवेळा टेंडर काढूनही भीतीपोटी कोणीही टेंडर भरले नाही. त्यात आवास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोफत अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला आहे. …

संत नामदेव शिवणकर्मी विकास महामंडळ स्थापन करून कारागिरांना अनुदान द्यावे

शिंपी समाजातील पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल पाटलांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी)  शिंपी समाजातील शिवणकाम कारागीर आणि दुकानदार यांच्या आर्थिक व उद्योग व्यवसाय विकासासाठी संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ सारखे संत नामदेव शिवणकर्मी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. तसेच अमळनेर तालुक्यातील शिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या असंघटित कामगारांना अनुदान देण्यात यावे, या …