पहिल्याच दिवशी अमळनेर तालुक्यातील १३३ जिल्हा परिषद शाळेत ४६३ शिक्षक उपस्थित अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ,शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचा आदेश दिले आहेत. त्यात प्रत्येक शाळेवरील कार्यरत शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षक हे अमळनेर मधून ये – जा करतात, शहरी भागात प्रत्येक गल्लीत रुग्ण असल्याने अशा स्थितीत शिक्षकांना शाळेवर पाठवणे ग्रामीण …
विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीयेत कागदपत्रांचे नियम शिथल करण्यात करण्याची मागणी
फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन अमळनेर(प्रतिनिधी)व्यावसायीक अभ्यासक्रमाचे व डिप्लोमाच्या शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीयेत कागदपत्रांचे नियम शिथल करण्यात यावेत, अशी मागणी फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की इयत्ता १२ …
अमळनेर तालुक्यात पुन्हा आढळले ४४ रुग्ण पॉझिटिव्ह, २० रुग्ण बरे होऊन घरी परतले
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी २५ रोजी आलेल्या अहवालात ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामुळे अधिकच चिंता व्यक्त केली जात आहे. तर तालुक्यातील रुगांनाची संख्या १९३४ झाली आहे. अमळनेर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये २३ नवीन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील १५ …
११९ ग्रामपंचायतींसाठी वनविभागाकडून ८५ हजार १५० वृक्ष लागवड करण्यासाठी मागवले
जिप शाळांची कसर ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीतून पूर्ण होणार : संदीप वायाळ अमळनेर (प्रतिनिधी)एक लक्ष वृक्ष लागवडीत अमळनेर व पारोळा तालुक्याच्या जिप शाळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यामुळे ११९ ग्रामपंचायतींसाठी ८५ हजार १५० वृक्ष लागवड करण्यासाठी एक ते दीड वर्षे वयाची झाडे वनविभागाकडून मागवली आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी …