स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????अर्थशास्त्रावरील प्रश्न सरावासाठी.???? १) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ? 1) युरो डॉलर 2) एस. डी. आर. 3) पेट्रो डॉलर 4) जी. डी. आर. उत्तर :- 2✔️✔️ २) खालील विधाने विचारात घ्या. अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला. ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो. …

मंगरुळातील शौचालयांच्या भिंतींवर तरुणाईने फुलवला ज्ञानाचा मळा

रंगवलेल्या भिंती बोलू लागल्याने मंगरूळ झाले शिक्षणाची पंढरी अमळनेर (प्रतिनिधी) सध्याच्या काळात तरुणाई भरकटत चालल्याचा सूर गावा-गावात आणि शहरा-शहरातून उमटू लागला असतानाचा अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील तरुणाईने आपल्या कल्पकतेने गावातील स्वच्छ भारत अभियानांर्गत बांधलेल्या वैयक्तिक शौचालयांच्या भिंतीवर ज्ञान आणि माहितीचा खजिना रंगवून तो गावातील विद्यार्थ्यांसाठी रिता केला आहे. म्हणूनच गावातील …

अक्कलपाडा धरणाचे दोन दरवाजे उघडल्याने पांझरा नदीला येणार पूर

अमळनेर तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अमळनेर (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील पांझरा नदीवर अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याचा मोठ्याप्रमाणावर विसर्ग होत असल्याने पांझरा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील पांझरा नदी काठावरील …

खवशी ते नांद्री रस्त्याची पूर्ण लागली वाट, खड्डयात वृक्षारोपण करून निषेधाची भेट

रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्याची झाली चाळणी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खवशी ते नांद्री रस्त्याची वाट लागली असून या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही रस्त्याच्या दुरस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनांचे …

आतापर्यंत सर्वाधिक ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ

अमळनेर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४६१ वर पोहोचली अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागात रविवारी आलेल्या अहवालात सर्वाधिक ९२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात तब्बल ७२ रुग्ण नवीन आढळून आले असून संर्पकातील २० रुग्णांचा समावेश आहे. तर तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४६१ वर गेल्याने चिंता अधिकच …

अमळनेरात शाळा, सामाजिक संस्थांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून स्वातंत्र्य दिन केला चिरायू

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विविध शाळ आणि संस्थांतर्फे भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना या सोहळ्यात ऑनलाईन सहभागी करून घेण्यात आले. न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल अमळनेर येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल …

गणपती आणि मोहरम सण मर्यादेत साजरा करून कारवाईचे विघ्न टाळा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना केल्या मार्गदर्शक सूचना यंदा गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन मिरवणुकांवरही बंदी अमळनेर (प्रतिनिधी) आगामी काळात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव आणि मोहरण सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात यावा, असे आवाहन करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच यंगा गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन मिरवणुका काढण्यावर …