अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला व अंदरपुरा मशिदीत घडला प्रकार अमळनेर (प्रतिनिधी) शहरात शनिवारी बकरी ईद साजरी करीत असताना सोशल डिस्टन्स न पाळता मास्क न बांधता नमाज पठण करणाऱ्या २२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील कसाली मोहल्ला व अंदरपुरा मशिदीत हा प्रकार घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर …
अमळनेर तालुक्यात पुन्हा ९ रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहोचली ७५१ वर
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रुग्णांच्या शनिवारी आलेल्या अहवालात ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या ७५१ झाली आहे. दरम्यान, तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत असल्याने वैद्यकीय विभागाने दोन दिवसात विशेष शिबीर आयोजित करून २५६ लोकांचे स्वॅब घेतले आहे. अमळनेर तालुक्यात आतापर्यंत ५१५ कोरोनामुक्त झाले आहेत आतपर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. …
तुम्ही काही काम करा किंवा नका करा, पण कोरोना योद्धाचा पुरस्कर मिळवा
कोरोना योध्याच्या प्रमाणपत्र वाटपाचा काही सामाजिक संस्थांनी मांडला बाजार राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शिंपी यांनी मांडले मत अमळनेर(प्रतिनिधी):- कोरोना संदर्भात तुम्ही काही काम करा किंवा नका करा पण तुम्हाला लगेच काही सामाजिक संस्था कोरोना योदद्धाचा पुरस्कार देऊन सन्मानित करतील. कारण काही संस्थानी या पुरस्कारांचा बाजार मांडला आहे. यामुळे मात्र …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
गलवान खोऱ्यातील २० शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर. ????पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला चिनी फौजांशी शौर्याने लढताना शहीद झालेल्या २० भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत. यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. ????भारत व चीन यांच्या फौजांमध्ये १५ जूनच्या रात्री …
वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा निधी हस्तांतरण आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा
…अन्यथा स्वातंत्र दिनी उपोषण करण्याचा नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचा इशारा अमळनेर (प्रतिनिधी) वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा निधी अमळनेर नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा स्वातंत्र्य दिनी उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्र दिले आहे. नगराध्यक्षा पुष्पलता पाटील …
दुधाला प्रतिलिटर १० आणि दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्यात द्यावे
अमळनेर भाजपाने तहसीलदारांना निवेदन देऊन केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट प्रति लीटर १० रुपये व दुधाच्या भुकटीला प्रति किलो ५० रुपये तातडीने अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अमळनेर भाजपाने केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले आहे. राज्यभरात दूधाच्या भावात मोठी घसरन …
वृक्षारोपण आणि माल्यार्पण टाकून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शनिवारी शहरातील धुळे रोडवरील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावरील प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ही देण्यात आला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने शनिवारी विद्यमान आमदार अनिल पाटील,माजी …
वार्ड.६ मध्ये अनेक दिवसापासून स्वच्छता अभियान न राबविल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मुठे चाळ, मिल चाळ परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील वार्ड.६ मध्ये अनेक दिवसापासून स्वच्छता अभियान राबविण्यात आलेली नाही, त्यामुळे मुठे चाळ, मिल चाळ परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. शहरातील वार्ड.६ मध्ये अनेक वार्डतील सफाई कर्मचारी यांना सदर …
सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
अमळनेर-(प्रतिनिधी)येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रतिमा पूजनाने साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. उपस्थित शिक्षिका संगिता पाटील, गीतांजली पाटील, शिक्षक …
वाघोदा शिवारातील नाल्यात पोहताना लोंढवे येथील दोन मित्रांचा बुडून मृत्यू
तिसरा मित्र पाण्यात न उतरल्यामुळे वाचला, लोंढवे गावात शोककळा, कुटुंबियांचा आक्रोश स्व.एस.एस.पाटील विद्यालयात घेत होते दहावीचे शिक्षण अमळनेर (प्रतिनिधी)लोंढवे वाघोदे शिविरामध्ये असलेल्या १५ फूट खोल नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या लोंढवे येथील दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थी मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजता घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली …