रोटरी क्लबतर्फे ढेकू रोड टेकडी, ग.स. हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण

30 वृक्ष लागवड करून 30 पिंजरे, बागेश्री खत देवून केले सहकार्य अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब अमळनेरतर्फे रविवारी ढेकू रोड टेकडीवर व गंगाराम सखाराम हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ढेकू रोड टेकडीवर सकाळी 7.30 वाजता 30 वृक्ष लागवड करून 30 पिंजरे व बागेश्री खत देवून टेकडीवर काम …

ताडेपुरातील नाल्यावर अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी साचून रोगराईला आमंत्रण

नगरपालिकेने या भागात लक्ष देऊन समस्या सोडवण्याची होतेय मागणी अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ताडेपुरा भागातील नाल्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचून काही नागरिकांच्या घरापर्यंत येत असल्याने नागरिकांचे नुकसान होऊन आरोग्यही धोक्यात आले आहे. यामुळे नगरपालिकेने त्वरीत या भागाकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ताडेपुरा भागात …

प्रताप मिल कंपाउंडमध्ये केलेल्या डांबरीकरण रस्त्यांचे लोकार्पण

कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या उपस्थित झाला कार्यक्रम अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रताप मिल कंम्पाउडमधील डांबरीकरण रस्त्यांचे काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत करण्यात आले आहे. या रस्त्याचे लोकार्पण रविवारी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे नागरिकांची सोय झाल्याने समाधान व्यक्त केले जात …

कळमसरे येथे संत सावता महाराज यांचे अभंग गायून जीवनकार्याला दिला उजाळा

पुण्यतिथी प्रतिमापूजन आणि प्रसादाचा कार्यक्रमाचा भाविकांना घेतला लाभ अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील माळी पंच मंडळ संस्थेतर्फे सोशल डिस्टन्सिंग पाळून श्रीराम मंदिरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांचे अभंग गायून त्यांच्या जीवन कार्यालाला उजाळा देण्यात आला. पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ अशोक चौधरी होते. माळी पंच …

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या अमळनेर तालुका सचिवपदी मयुरी माळी यांची वर्णी

अमळनेर (प्रतिनिधी) नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या अमळनेर तालुका सचिवपदी मयुरी दिनेश माळी यांची निवड करण्यात आली. मयुरी यांना प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव दिव्या पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दत्तात्रय मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष …

पिकविमा संदर्भात माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पालकमंत्र्यांचे मानले आभार

अमळनेर (प्रतिनिधी) पीक विमा योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपापई मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रयत्न केल्याने माजी  आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी अभार मानले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019- 2020 अंतर्गत कोविड – 19 च्या संसर्गजन्य रोगाच्या संक्रमण कालावधीतील आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण …

भाजपच्या माजी शहाध्यक्षांनी बोथरा बांधवांचा केला गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालायत ऑक्सिजन पाईपलाईनसाठी दातृत्व दिलेल्या बोथरा कुटुंबियांचा भाजपाचे माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख व त्यांच्या मित्रपरिवाराने सत्कार करून गौरव. अमळनेर येथील हर्ष प्रकाशचंद बोथरा व भरत बोथरा या बंधुनी वडिलांच्या स्मरणार्थ अमळनेर ग्रामिण रुग्णालयात 30 खाटांना ऑक्सिजन पाईपलाईनसाठी 2 लाख खर्च दिला. उपचाराअभावी अशी वेळ कोणावरही …

अमळनेरात अजून १९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ ; शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह, रुगणांची संख्या ५५६ वर पोहोचली

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात काल १९ रोजी पुन्हा अजून ११ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून १२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात ७ रुग्ण नवीन असून यात जानवे १,देशमुख वाडा १,रेऊ नगर १,पाठक गल्ली १,लोण १ व तांबेपुरा २ आदींचा समावेश आहे,तर चार रुग्ण जुन्या संपर्कातील असून यात प्रताप नगर …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

एका ओळीत सारांश, 19 जुलै 2020 ◆●◆आंतरराष्ट्रीय◆●◆ भारत आणि भुटान या देशांनी भुटानमधील पसाखा आणि या शहरादरम्यान एक नवीन व्यापार मार्ग उघडला आहे – जयगाव, पश्चिम बंगाल. या देशात धोरणात्मक पेट्रोलियम साठा तयार करण्यासाठी भारताचा अमेरिकेसोबत सामंजस्य करार झाला आहे – संयुक्त राज्ये अमेरिका. पाकिस्तान आणि चीन या देशांनी या नदीच्या काठी सुधोनी …

मारवड, कळमसरे शाळेतील विद्यार्थ्यांचा बारावीच्या परीक्षेत घवघवित यशाचा डंका

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शाळांचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. यात कळमसरे येथील एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१.७८ टक्के, मारवड येथील कै. भालेराव रामभाऊ पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९८.८८ टक्के, तर श्रीमती द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८८.९८ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी …