कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला लिलाव शहराबाहेर करणार, दुकानांवर होणार कारवाई

लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या दोन तास चाललेल्या बैठकीत घेतले महत्त्वपूर्ण निर्णय अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील बाजारात होणार्‍या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला लिलाव शहराबाहेर करावा आणि हातगाड्यांची मोजणी करून त्यांना १७ प्रभागात विभागून त्याच ठिकाणी व्यवसाय बंधनकारक करण्यात यावा. याबरोबरच नियम न पाळणारी दुकाने सील करण्यात यावेत, असे महत्वपूर्ण निर्णय …

तलाठी व मंडळाधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटक न झाल्यास लेखणी बंद आंदोलनाचा इशारा

अमळनेर तालुका तलाठी संघाने घटनेचा निषेध करून प्रांताधिकारी, तहसीलदारांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी)तलाठी व मंडळाधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा अमळनेर तालुका तलाठी संघाने निषेध केला आहे. तसेच यातील आरोपीना अटक न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती कामे वगळता लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी सीमा अहिरे …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

????प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान???? ????दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते. ????परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो. ????सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या …

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अमळनेर सराफ बाजाराची झळाळी काळवंडली

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कारागीर व रोजंदारी कामगारांचा प्रश्न ऐरणीवर अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ८७ दिवसापासून अमळनेर सराफ बाजाराची झळाळी काळवंडली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कारागीर व रोजंदारी कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमळनेर येथील प्रशासन व नेते मंडळी पुर्ण पणे डोळे झाकुन दुर्लक्ष करीत आहेत. विनाकारण व्यापारी …

खोट्या बिलांवर सह्या करण्यासाठी दबाव आणून मानसिक छळ करीत आशा वर्कर करतेय बदनामी

सर्व आरोप फेटाळून गांधलीपुरा दवाखान्यातील आरोग्य सेविकेने न्यायासाठी प्रांताना दिले निवेदन अमळनेर(प्रतिनिधी) येथील आशा वर्कर साधना पाटील या त्रयस्तांच्या मार्फत दोन दिवसापासून खोट्या बिलांवर सह्या करण्यासाठी दबाव आणत आहे. राजकीय व सामाजिक कार्यकर्त्याना खोटी माहिती देऊन माझे बदनामीकारक वृत्त प्रसिध्द करीत आहे,व माझ्यावर मानसिक दबाव आणून छळ करीत आहे. त्यामुळे …

गौण खनिज चोरांचा पाठलाग करणार्‍या तलाठ्यांच्या दुचाकीवर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न 

अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील घटना, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कावपिंप्री येथील गावतळ्यातून बेकायदेशीरपणे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने दोन तलाठ्यांच्या दुचाकीवर ट्रॅक्टर चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी १६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास  घडली.  याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी …

माजी खासदार हरिभाऊ जावळेच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्याची झाली अपरिमित हानी

आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केल्या भावना अमळनेर (प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष, रावेर मतदार संघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे मंगळवारी आकस्मिक निधन झाल्याने जिल्ह्याची अपरिमित अशी हानी झाले आहे. जिल्ह्यातील शांत संयमी आणि अभ्यासू नेता गमावल्याची भावना आमदार अनिल पाटील आणि माजी आमदार स्मिताताई …

अमळनेर शहरासह तालुक्यात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांचा षटकार, रुग्ण संख्या पोहोचली २३६ वर

फापोरे ४९ वर्षीय महिला, कावपिंप्री येथील ६७ वर्षीय पुरुष आणि ६५ वर्षीय महिला पॉझिटिव्ह अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात मंगळवारी पुन्हा सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. रुग्णांच्या या सिक्सरने तालुक्यातील रुग्ण संख्या ही द्विशतकपार  करीत २३६ वर पोहोचली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे. अमळनेर तालुक्यातील १२ …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

जगातील महानगरे : लोकसंख्या ___________________________________ ◆ शांघाई [चीन]  – २.४२ कोटी ◆ कराची [पाकिस्तान] – २.३५ कोटी ◆ बीजिंग [चीन]  – २.१५ कोटी ◆ दिल्ली [भारत] – १.६७ कोटी ◆ लागोस [नायजेरिया] – १.६० कोटी ◆ तीनजीन [चीन] – १.५२ कोटी ◆ इस्तंबूल [टर्की] – १.४१ कोटी ◆ टोकयो [जपान] – १.३३ कोटी …

इतर दुकानाप्रमाणे पान दुकानांनाही नियम व अटी लावून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या पानटपरी चालकांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर(प्रतिनिधी)लॉकडाऊन सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून पानशॉपही बंद आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर दुकानाप्रमाणे पान दुकानांनाही नियम व अटी व लावून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अथवा १५ हजार रुपये दरमहा आर्थिक मदत करावी, अशी मागणी पानटपरी धारकांकडून …