आईवडील शेतात गेल्यावर पंधरा वर्षाच्या मुलाने घेतला गळफास

वासरे येथील घटना, मुलांचा मृतदेहपाहून आईवडिलांनी छातीबडवून केला आक्रोश अमळनेर (प्रतिनिधी) आईवडील शेतात गेल्यानंतर अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलांने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना तालुक्यातील वासरे येथे सोमवारी सकाळी साठेआठ वाजेच्या सुमारास घडली. मुलांने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आईवडिलांनी शेतातूनच हंभरडा फोडत घर गाठले. मुलांचा निपचित पडलेला मृतदेह पाहून …

दुचाकीवरील तिघा मित्रांना ट्रकने उडवले, दोघांचा करुणा अंत, एकाचा पाय मोडला

शिर्डीहून मित्राच्या भावास घेऊन येताना मालेगाव ते पुणे रोडवर भीषण अपघात घरातील कमावत्या मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी हंबरडा फोडून केला आक्रोश अमळनेर (प्रतिनिधी) पुण्याला गेलेल्या भावाला शिर्डीहून घेऊन येत असताना तिघा मित्रांच्या मोटारसायकला ट्रकने उडवल्याने एका मित्राचा जागीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि तिसराही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मैत्रीचा …

विद्या विहार कॉलनीत कुत्र्यांच्या हल्ल्यात राष्ट्रीय पक्षी मोराचा जखमी होऊन मृत्यू

पक्षी मित्रांनी मोराला वाचवण्याचा केला प्रयत्न, मोर वनविभागांच्या कर्मचाऱ्यांकडे केला स्वाधीन अमळनेर (प्रतिनिधी)जंगलातून विहार करत आलेल्या राष्ट्रीय पक्षी मोरावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने जबर जखमी होऊन मोराचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील विद्या विहार कॉलनीत घडली. पक्षी मित्रांनी मोराला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. अमळनेर शहरातील  विद्या विहार कॉलनीत जंगलातून उडत आलेल्या राष्ट्रीय …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

खासगी प्रयोगशाळांत 2,200 रुपयांत चाचण्या… ???? राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीतजास्त 2,200 रुपये इतका दर आकारला जाणार असून, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2,800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. ???? तर 2 जून रोजी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने …

अमळनेर शहरात पुन्हा तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, २३० वर पोहोचली रुग्ण संख्या

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात सोमवारी पुन्हा तीन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आजपर्यंत अमळनेर तालुक्यातील कोरोन बाधीताची संख्या २३० इतकी झाली आहे. यापैकी मयत २४ आहेत, तर १३० कोरोना मुक्त झाले आहेत. अमळनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाकडून उपाय योजना केल्या जात असल्या तरी त्याच्यावर नियंत्रण आणता …

अमळनेर शहरातील गांधलीपुरा पोलीस चौकीच्या पुढील दुकाने, इमारतींचे अतिक्रमण केले उद्ध्वस्त

वाहतुकीची कोंडी फोडल्याने नगरपालिकेच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी केले स्वागत अमळनेर (प्रतिनिधी)गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील गांधलीपुर पोलीस चौकीच्या पुढे दुकाने,इमारती बांधून मुख्य रस्ता गिळंकृत करून केलेले अतिक्रमण नगरपालिकेने सोमवारी उद्ध्वस्त केल्याने वाहतुकीची कोंडी फोडली. यामुळे पालिकेच्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. अमळनेर शहरातील दगडी दरवाज्या समोरील अतिक्रमनानंतर गेल्या अनेक वर्षापासून …