माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने राबवला उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आदर्शगाव राजवड येथे ४०० कुटुंबावा आर्सेनिक अल्बम ३० गोळयांचे वाटप करण्यत आले. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सहकार्याने या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्यसेवका सुष्मा पाटील, उज्ज्वला पाटील, अंगणवाडीसेविका उषा पाटील, मदतनीस प्रवीण बैसाणे …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
महत्वाच्या क्रांती ◾️ हरित क्रांती : अन्नधान्य उत्पादनात वाढ ◾️ धवल क्रांती : दुधाच्या उत्पादनात वाढ ◾️ श्वेताक्रांती : रेशीम उत्पादनात वाढ ◾️ नीलक्रांती : मत्स्यत्पादनात वाढ ◾️ पीतक्रांती : तेलबिया उत्पादनात वाढ ◾️ लाल क्रांती : मेंढी-शेळी उत्पादनात वाढ ◾️ तपकिरी क्रांती : कोकोचे उत्पादन वाढवणे ◾️ गोलक्रांती : …
”खबरीलाल” आपल्यासाठी लवकरच घेऊन येतोय तुमच्या आमच्यातला “कॉमन मॅन”
अमळनेर (खबरीलाल) कोरोनामुळे सर्वत्र निर्माण झालेले नैराश्य आणि उदासिनतेच्या वातावरणात एक हस्याची लहर उमटून एक ”कॉमन मॅन”ला जगण्याला नवी उर्जा देण्यासाठी ”खबरीलाल” खास आपल्या वाचकांसाठी विशेष व्यंगचित्राचे सदर लवकरच सुरू करीत आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण बाळासाहेब ठाकरे, विकास सबनीस, बी.वी. राममूर्ती, मारिओ मिरांडा, सुधीर तैलंग यांच्या व्यंगचित्रांनी लोकांना खळखळून हसवले …
अमळनेर शहरासह तालुक्यात शनिवारी पुन्हा ८ रुग्णांचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह
तीन नवीन तर चार कोरोना रुग्णांच्या संपर्कातील, पैलाड येथील मृत ६२ वर्षीय पुरुषाचाही समावेश अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात शनिवारी पुन्हा 8 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यात पैलाड येथील मृत ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर सात रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे नवीन असून अन्य चार रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या …
दहिवद येथे शेतकर्याला त्रास देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्याच्या शेतातील माती काढून शेतात घाण टाकून त्रास देण्याची घटना तालुक्यातील दहिवद येथील घडली. याप्रकरणी दोन वीट भट्टी चालकांवर अट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामचंद्र झिंगा पारधी (दाभाडे) रा जे डी सी सी बँक कॉलनी पिंपळे रोड यांच्या शेतातील माती गुलाब शिवा कुंभार (वय ५०) …
सारबेटे येथे घराला शॉर्ट सर्किटने आग लागून संसाराची राखरांगोळी क्षणात झाली राखरांगोळी
घरातील ५० हजार रोख रक्कम , घरातील धान्य आणि कपाट, गाद्या, फर्निचर जळून झाले खाक अमळनेर (प्रतिनिधी) घराला शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील ५० हजार रोख आणि संसार उपयोगी साहित्य जळून संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना तालुक्यातील सारबेटे येथे १३ रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. एन पेरणीत डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त …
नांद्री येथे सामाजिक अंतर राखत मोजके आप्तेष्ट व तहसिलदार यांच्या उपस्थितीत आदर्श विवाह
अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील नांद्री येथे सामाजिक अंतर राखत मोजके आप्तेष्ट व तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांचा उपस्थितीत माळी समाजाचा घरगुती वातावरणात आदर्श विवाह सोहळा झाला. अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील रहिवाशी हिरालाल शिवलाल महाजन यांचे द्वितीय सचिन तसेच हिंगोणे (ता.धरणगाव) येथील विजय पंडीत पाटील यांची कन्या हर्षा यांचा विवाह दि.18मे रोजी ठरला होता. मात्र …
मेहरगाव येथील भूमिपुत्राची भारतीय सेनेत लेफ्टनंट या पदावर झाली यशस्वी नियुक्ती
एनडीएची परिक्षा उत्तीर्ण होऊन इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे केले प्रशिक्षण पूर्ण अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मेहरगाव येथील भूमिपुत्राची भारतीय सेनेत लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. त्याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मेहरगाव ता.अमळनेर येथील प्रथमेश प्रविण पाटील यांनी एनडीए (NDA) ची परिक्षा उत्तीर्ण होऊन इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे …