????अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळाचं नाव कुणी दिलं? ???? अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. हे नाव बांगलादेशने सुचवले आहे. ???? उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती. ????नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या …
अमळनेर तालुक्यात मान्सूनच्या पहिल्याच वादळी पावसाने दिला १४ लाख रुपये नुकसानीचा तडाखा
आठ घरांचे पत्रे उडाली, एका कार वर झाड पडले तर किराणा दुकानाचे नुकसान, पंचनाम्याचे आदेश अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात शुक्रवारी १२ रोजी झालेल्या पहिल्याच मान्सूनच्या वादळी पावसाने २४ लाख रुपये नुकसानीचा तडाखा दिला. यात आठ घरांचे पत्रे उडाली. एका कार वर झाड पडून तर किराणा दुकानाचे नुकसान झाले. तर शेतकर्यांनी …