अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, कापूस लागवड आणि पेरणीला येणार वेग अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह तालुक्यात मान्सूनचे शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार आगमन झाले. यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर काहींच्या घरांचे छप्पर उडाले. तर शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे कापूस लागवड आणि पेरणीला वेग येणार आहे. अमळनेर शहरात शुक्रवारी सायंकाळी …
धानोरा येथील दोन चिमुरड्याचा जीव घेणार्या नराधमाला जन्मभर पाठवले खडी फोडायला
क्षुल्लक कारणावरून १० जानेवारी १९ रोजी दोन चिमुरड्याचे अपहरण करून फेकले होते विहिरीत अमळनेर (प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील धानोरा येथील दोन चिमुरड्याचे क्षुल्लक कारणावरून अपहरण करून त्यांना विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना १० जानेवारी १९ रोजी घडली होती. याप्रकरणी शेख खालिद शेख इस्माईल या नराधमाला जिल्हा सत्र न्या. राजीव पांडे …
अयोध्येत उत्खननात सापडलेल्या प्राचीन बुध्द मुर्तीचे अवशेष जतन करण्याची मागणी
अमळनेर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका युनिटच्या माध्यमातून राष्ट्रपतींना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी)अयोध्येत उत्खननात सापडलेल्या प्राचीन बुध्द मुर्तीचे अवशेष नष्ट नकरता जतन करावेत, आशी मागणी अमळनेर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका युनिटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले आहे. अयोध्येत सुरू असलेल्या उत्खननात प्राचीन बुद्ध …
जळगाव-धुळे जिल्हा बॉर्डरवरील बाम्हणे गाव कोरोनाबाबतीत सुरुवातीपासून आहे सजग
नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करून, मास्क, डेटॉल साबण, आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचेही वाटप अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव-धुळे जिल्हा बॉर्डरवर असलेल्या बाह्मणे गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सुरुवातीपासूनच सावधगिरीसाठी उपाययोजना सुरू आहेत. एप्रिल महिन्यात नागरीकांना घरोघरी मास्क वाटप व हॅन्डवॉश करण्यासाठी डेटॉल साबण चे वाटप करण्यात आले होते. यामुळे गाव कोरोनापासून लांब …
अमळनेरात गेल्या दोन दिवसांत पुन्हा आढळले चार रुग्ण पॉझिटिव्ह
अमळनेर (प्रतिनिधी)शहरातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत पुन्हा चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या २१४ पर्यंत पोहोचली आहे. अमळनेर तालुका हा सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. अजूनही संसर्ग रोखण्यासाठी यश आलेले नाही. तर गेल्या दोन दिवसांत आढळून आलेल्या चार रुग्णांमध्ये गांधलीपुरा भागातील …
ऑनलाइन शिक्षणाचा फायदा उचलत मोबाइल विक्रेते करताय उखळ पांढरे
अव्वाच्या सव्वा किंमतीत मोबाईल विक्री करून पालकांची करताय सर्रास लूट जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच मोबाइल विक्रेत्यांनाही प्रशासनाने लावावा चाप अमळनेर (खबरीलाल) कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होईल, हे अद्यापही अनिश्चित असताना शाळांकडून मुलांना मोबाइलवर ऑनलाइन धडे दिले जात आहे. यामुळे पालकांना चांगला अँड्रॉइड मोबाइल खरेदी करणे भाग पडत आहे, मात्र याचाच …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
जागतिक बँकेचा “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट: जून 2020” अहवाल जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाच्या अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. अहवालानुसार – ????2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. ????महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे. …
माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना करणार मदत
चाहत्यांना हार, पुष्पगुच्छ भेटवस्तू ऐवजी किराणा साहित्य आणण्याचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तुंवर खर्च न करताना कोरोनामुळे हालाकीत जीवन जगणाऱ्यांना किराणा कीट वाटपासाठी पुढाकार घेतल्यास याच साथी माजी आमदार पाटील यांना लाखमोलाच्या शुभेच्छा असतील. त्यामुळे यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर शिक्षण …
लोणे येथे सुरू असलेला बालविवाह अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत रोखला
वधू-वर पित्यांचे समुपदेशन करून बालविवाह कायद्याची दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील लोणे येथे शुक्रवारी सुरू असलेला बालविवाह अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत रोखला. विविदा थांबण्यास वधू-वर पित्यांनी मान्यता दिल्याने त्यांना समज दिला. त्यामुळे याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तालुक्यातील लोणे (भोणे) येथील भिवदास सोनू अहिरे यांचा मुलगा समाधान (वय …
आनोरे गावातील नवरदेवाने वृक्षलागवडीसाठी ५ हजार रुपये देऊन दिला पर्यावरणाचा संदेश
पाणीदार आनोरे गावात संपन्न झाला आदर्श विवाह.. अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाने लग्न समारंभांवर चांगलाच चाप आणला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून विवाह साहोळे पार पडत असले तरी अमळनेर तालुक्यातील पाणीदार गाव म्हणून ओळख असलेल्या आनोरे येथील नवरदेवाने गावात वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी ५ हजार रुपये देऊन पर्यावरण जागृतीचा संदेश देत खऱ्या अर्थाने …