सरप्लस होण्याची भीती असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पळवापळवीचा खेळ सुरू अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमी विद्यार्थी संख्या कमी होणार असल्याने शिक्षकांना सरप्लस होऊ होण्याची भीती असल्यामुळे शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. यातून मुलांना आणि पालकांना वेगवेगळी आमिष दाखवून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेला या …
अमळनेर तालुक्यात पुन्हा कोरोना २०० पार,एकाच दिवशी ३४ पॉझिटिव्ह रुग्णांची मोहर
शहापूर येथे ८ तर कावपिंप्रीत २ दोन रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागालाही विळखा अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात पुन्हा कोरोनाने कहर केला आहे. एकाच दिवशी बुधवारी तब्बल ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या २१० झाली असून मृतांची संख्या २२ झाली आहे. तर व्यापारी , ग्रामीण भागातील डॉक्टर, हॉटेल …
‘गुरुकृपा’ दुकानावर पोलिसांची ‘अवकृपा’ झाल्याने २० हजाराचा गुटखा पकडून केली धडक कारवाई
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टाकली धाड अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील कामतवाडी येथील गुरुकृपा किराणा दुकानावर सुरू असलेली अवैध गुटखा विक्रीवर पोलिसांत अवकृपा करीत धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत पथकाने १९ हजार ९७० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कामतवाडी येथील विजय …
अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबीरसह ध्वजारोहण करून पक्षाचा वर्धापन दिन साजरा
अनिल पाटील यांनी स्वतः रक्तदान करून युवकांना केले प्रोत्साहित, कोरोनातील मृतांना श्रध्दांजली अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रक्तदान शिबीर आणि ध्वजारोहण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार अनिल पाटील यांनी स्वतः कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करून कार्यकर्ते व युवकांना प्रोत्साहित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या …