लोंढवे येथील विद्यार्थी अमोल पाटील याचा अभियांत्रिकीचा उत्कृष्ट अविष्कार उपकरणाच्या पेटंटसाठी केला अर्ज, संशोधनात रोवला एक मानाचा तुरा अमळनेर (प्रतिनिधी) धरतीच्या कुशीत खोदलेल्या उघड्या बोअरवेलमध्ये पडलेल्या आपल्या काळजाच्या तुकड्याला अलगद काढण्यासाठी तालुक्यातील लोंढवे येथील अमोल पाटील या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने त्याच्या सहकाऱ्यांनी अत्यंत उपयुक्त असे उपकरण तयार केले आहे. यामुळे पैसा …
एकेमकांमध्ये सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटाईझरचा वापर करून कोरोनाला हरवून
आमदार अनिल पाटील यांनी शहापुर, शेवगे येथे जाऊन नागरिकांना दिला आत्मविश्वास अमळनेर (प्रतिनिधी) एकेमकांमध्ये सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटाईझरचा वापर करून कोरोनाला हरवून आपन विजय मिळवू असा आत्मविश्वास आमदार अनिल पाटील यांनी शहापूर आणि शेवगे येथे भेट देऊन नागरिकांना दिला. अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे व पारोळा तालुक्यातील शेवगे येथे कोरोना …
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोरोना युद्धात सहभागी महिलांचा “मर्दानी महाराष्ट्राची” म्हणून गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून कोरोना युद्धात सहभागी महिलांचा “मर्दानी महाराष्ट्राची” प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आला. अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाकरखेडा पोलीस पाटील कविता रविंद्र पाटील, आरोग्य सेविका अनिता खंडेराव पाटील, आशा स्वयंसेविका पुनम भुषण पाटील, आशा स्वयंसेविका कल्पना दशरथ पाटील, परिचारिका रंजना संतोष चौधरी या …
गांधलीपुरा येथील एक रुग्ण आढळला पॉझिटिव्ह, एकुण २११ रुग्ण, आतापर्यंत २२ जणांचा बळी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात गुरुवारी आणखी एक जण पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात असलेल्यांचा आरोग्य विभाग शोध घेत आहेत. अमळनेर शहरासह ग्रामीण भागात बुधवारी तब्बल ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी किती रुग्ण येतात याची भीती निर्माण झाली होती. अखेर गुरुवारी गांधलीपुरा येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. एकुण २११ …
शासनाने लक्झरी मालक, चालकसह क्लिनर यांना आर्थिक मदत करावी
लक्झरी चालकांनी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनामुळे सर्व प्रवासी वाहतुकी ठप्प झाल्याने २२ मार्चपासून लक्झरी चालक, मालक व इतर अवलंबून घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने विविध टॅक्स माफ करून इन्श्युरन्स कालावधी वाढवून द्यावा. तसेच लक्झरी मालकांना व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी पॅकेज उपलब्ध करून घ्यावे, …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
⭕️महत्वाच्या क्रांती⭕️ @MaharashtraSpardhaPariksha ????हरित क्रांती : अन्नधान्य उत्पादनात वाढ ????धवल क्रांती : दुधाच्या उत्पादनात वाढ ????श्वेताक्रांती : रेशीम उत्पादनात वाढ ????नीलक्रांती : मत्स्यत्पादनात वाढ ????पीतक्रांती : तेलबिया उत्पादनात वाढ ????लाल क्रांती : मेंढी-शेळी उत्पादनात वाढ ????तपकिरी क्रांती : कोकोचे उत्पादन वाढवणे ????गोलक्रांती : बटाटे उत्पादनात वाढ ????क्रांती : मधाचे उत्पादन …
अमळनेरचे डिवायएसपी राजेंद्र ससाणे यांचा नाशिक जवळ अपघातात मृत्यू
वडाले भोईजवळ कार दीडशे फुट दरीत कोसळून झाला अपघात अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील डिवायएसपी राजेंद्र ससाणे यांचा आज गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नाशिक जवळ असलेल्या वडाले भोई येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती अमळनेर शहरात पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे. अमळनेर …
खासगीसह बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे लोण बु. येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जिवन
अमळनेर(प्रतिनिधी) खासगी तसेच बँकेच्या कर्जाच्या बोजामुळे तालुक्यातील लोण बु. येथील शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ७ रोजी घडली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील लोण बु. येथील शेतकरी भाईदास लोटन पाटील यांनी आत्महत्या …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
महत्वपूर्ण नारे (slogans) 1. जय जवान जय किसान ►- लाल बहादुर शास्त्री 2. मारो फिरंगी को ►- मंगल पांडे 3. जय जगत ►- विनोबा भावे 4. कर मत दो ►- सरदार बल्लभभाई पटले 5. संपूर्ण क्रांति ►- जयप्रकाश नारायण 6. विजय विश्व तिरंगा प्यारा ►- श्यामलाल गुप्ता पार्षद 7. वंदे …
रेल्वेतील फेरीवाल्यांच्या मदतीला धावून जात अभियंता ‘अमोल’ आणि मित्र परिवाराने केले ‘अनमोल’ कार्य
लॉकडाऊनमुळे बेरोजगार होऊन आर्थिक अडचणीतील १०० कुटुंबाना दिला किराणा अमळनेर(प्रतिनिधी)लॉकडाऊनमुळे रेल्वेतील फेरीवाल्यांच्या बंगाली फाईल भागातील शंभर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यांना अमळनेरचे भूमिपुत्र तथा बेंगलोर येथे सॅमसंग कंपनीत कार्यरत सॉफ्टवेअर इंजिनिअर अमोल जगताप (शिंपी)मित्र परिवाराने काही दिवस पुरेल एवढे जीवनावश्यक किराणा साहित्य वाटप करून अनमोल कार्य केले. अमोल जगताप हे …