जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरचा भोंगळ कारभार थांबवून दोषींवर कारवाई करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरचा भोंगळ कारभार थांबवून दोषींवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेतर्फे करण्यात आली आहे. अमळनेरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदतर्फे आरोग्य मंत्रीराजेश टोपे यांना अमळनेर प्रांताधिकारी यांच्या द्वारे जळगावं …

अमळनेरात लॉकडाऊनमध्ये चोरून मद्याविक्री केल्याने पाच बियरबारचे शटर केले केले ‘डाऊन’

पुढील आदेश होईपर्यंत परवाने केले निलंबित, मद्य विक्रेत्यांमध्ये उडाली प्रचंड खळबळ अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही चोरून मद्याविक्री  केल्याप्रकरणी शहरातील पाच बियरबार दुकानांचे शटर डाऊन करण्यात आले आहे. त्यांचे परवाने पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. यामुळे मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  …

जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरला पत्नी आणि शालकाने शिवीगाळ करीत केली मारहाण

कौटुंबिक वादातून घडला प्रकार, पोलिसात पत्नी आणि शालका विरुद्ध गुन्हा दाखल अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला पत्नी आणि शालकाने मारहाण करून कागदपत्रे फाडून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना ९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. यामुळे रूग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ …

नाभिक समाजाची बदनामी करणाऱ्या विकृत विवेक लांबेला अटक करा

अमळनेर येथील समस्त न्हावी पंचमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) फेसबुकवरून नाभिक समाजास गलिच्छव अश्लिल शब्द वापरून महिलांचाही अपमान करणाऱ्या विकृत विवेक लांबे यांस अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमळनेर येथील समस्त न्हावी पंचमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. अमळनेर येथील समस्त न्हावी पंचमंडळाने …