उपचारासाठी फरफट होत असल्याने हृदयविकाराचा त्रास होणार्‍या महिलेला सलाईनसह थेट प्रांताधिकारी कार्यालयात नेले 

प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने डॉ. किरण बडगुजर यांच्याकडे केले दाखल अमळनेर(प्रतिनिधी) हृदयविकाराचा त्रास होणार्‍या महिलेला  धुळे येथे नेण्याचा सल्ला दिल्याने उपचारासाठी फरफट होऊ लागल्याने संतप्त नातेवाइकांनी महिलेला सलाईन असलेल्या अवस्थेत थेट प्रांताधिकारी कार्यालयात आणले. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. अखेर प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या मध्यस्थीने …

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोशाळेला अन्नदानसाठी  १ लाख १० हजार रुपयांची मदत

अमळनेर शहरात गोरगरिबांना देणार येणाऱ्या जेवणाचा स्वतः उपस्थितांनी घेतला आस्वाद अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीमती भानूबेन शहा गोशाळेतर्फे सुरू असलेल्या अन्नक्षेत्र कार्याची मंगळवारी पाहणी केली. गोरगरिबांच्या अत्यंत अडचणीच्या काळात गोशाळेतर्फे होणारे अन्नदान समाजसेवेचा आदर्श आहे अश्या भावना व्यक्त करून मुलगा जि. प. सद्स्य  प्रताप पाटील …