कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर रोटरी क्लबतर्फे ५००० कापडी मास्क, सॅनिटायझर, धान्य वाटप 

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर रोटरी क्लबने विवीध समाज उपयोगी उपक्रम राबवून आपले सामाजिक दायित्व पार पडले आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदतही केली. रोटरी क्लबने जनजागृती करत पोलीस स्टेशन, बँक , पोस्ट, फोटोग्राफर, दुकानदार यांना ५००० कापडी मास्क वाटप केले. आशा वर्कराना  व आरोग्य विभागात सॅनिटायझर, सोप स्ट्रीप वाटप …

गणित शिक्षक व्ही. बी. पाटलांनी दहावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे सोडवले कोडे

धुळे येथील महाजन हायस्कुल येथील विद्यार्थी  आणि पालकांनी केले आदर्श उपक्रमाचे कौतुक अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने दहावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाची मोठी चिंता लागून आहे. यावर मात करण्यासाठी देवपूर धुळे येथील महाजन हायस्कूल येथे कार्यरत गणित विजय भाऊराव पाटील (व्ही. बी. पाटील सर) यांनी व्हाॅट्स …

अक्कलपाडा धरणातुन पांझरा नदीत दोन दिवसात वाहणार खळखळ पाणी, गावांची तहान भागणार

आवर्तन सोडण्याचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आमदार अनिल पाटील यांची दोन आवर्तनाची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या धुळे येथील पांझरा नदीचे आवर्तन दोन दिवसात सोडण्याचे आदेश धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. तसेच बुधवारी आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुसऱ्या आवर्तनाची देखील मागणी करून आग्रह …

अमळनेरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण परत पाठवण्याचा निर्णय अखेर घेतला मागे

डॉक्टर आणि पुरेशा उपचाराच्या सुविधा नसल्याने जिल्हाधिकारिनी घेतला निर्णय अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतानाही कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या व्यक्तांना अमळनेरात पाठवून त्यांच्यावर उपचार करण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयाने प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र अमळनेर येथे उपचाराच्या सुविधा आणि कोरोनाचे तच्ज्ञ डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर कसे उपचार होतील म्हणून आमदार पाटील यांनी …

अमळनेर येथील सीसीआय केंद्रावर पुन्हा ४ मेपासून सुरू होणार कापसाची खरेदी

शेतकऱ्यांची अडचण दूर होणार ः आमदार स्मिती वाघ यांनी दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे बंद करण्यात आलेली सीसीआ केंद्रावरील कापूस खरेदी ४ मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे, अशी माहिती आमदार स्मिता वाघ यांनी दिली. राज्यभरात कापूस उत्पादक शेतकऱ्या कडे अजूनही मोठ्या …

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कळमसरे पंचायत समिती गणात ”निर्जंतूक” मोहीम

मारवड येथून आमदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार आणि पं.स.सदस्या कविता पवार यांचा पुढाकार अमळनेर (प्रतिनिधी)  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमळनेर तालुक्यातील कळमरे पंचायतीचा संपूर्ण गण निर्जंतुक करण्याची मोहीम बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार व पंचायत समिती सदस्या कविता प्रफुल्ल पवार यांच्या माध्यमातून स्व-खर्चाने राबवण्यात …

नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी स्वतः सुरक्षित अंतर पाळून घेतला भाजीपाला

प्रभागात नगरसेवकांच्या मदतीने सुरू केलेल्या भाजीपाला केंद्रांची केली पाहणी अमळनेर (प्रतिनिधी)  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नगरपालिकेने शहरात भाजीपाला विक्रीचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या मदतीने सुरक्षित अंतर ठेवून विक्री केंद्रे सुरू केले आहेत. या वेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पाहणी करून स्वतः रांगेत उभे राहून सुरक्षित अंतर पाळून भाजीपाला घेतला. …

कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे आगारातून १०३ बसेस रवाना

विद्यार्थ्यांच्या पलाकांना माहिती देण्याचे आमदार अनिल पाटील यांनी केले आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) कोट्यात शिक्षणासाठी अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळे आगारातून १०३ बसेस सोडण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या पलाकांनी माहिती द्यावी, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी कोटा येथे …

अमळनेर तालुक्यात बि-बियाणे, खतांची कोणतीही कृत्रिम टंचाई होऊ देऊ नका

आमदार अनिल पाटील यांच्या कृषी अधिकारी आणि विक्रेत्यांना सूचना अमळनेर (प्रतिनिधी) खरीप हंगामातील पिकांची लागवड व पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे आणि खते यांची कोणतीही कृत्रीम टंचाई होऊ न देण्याच्या सूचना आमदरा अनिल पाटील यांनी कृषी अधिकारी आणि विक्रेत्यांना दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी हंगामातील खरीप पिकांची लागवड आणि  शेतकऱ्यांपर्यंत विविध पिकांचे, बियाणे …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???? प्लाझ्मा थेरपी करोना रुग्णांसाठी धोकादायकही ठरु शकते – आरोग्य मंत्रालय ???? ◾️“करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी लागू पडते याचा कुठलाही ठोस पुरावा नाहीय” असे आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी लव अग्रवाल मंगळवारी नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले. ◾️“ही थेरपी अजूनही प्रयोगाच्या टप्प्यावर आहे. ◾️मागच्या आठवडयात दिल्लीमध्ये एका ४९ वर्षीय रुग्णावर खासगी रुग्णालयात …