अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्राथमिक पतसंस्थेच्या पारोळा सदस्यांतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१००० रुपयांची मदत करण्यात आली. या मदतनिधीचा धनादेश जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अनिल पाटील, आमदार स्मिताताई वाघ, प्रांताधिकारी सिमा अहिरे, तहसिलदार मिलिंद वाघ यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,सहाय्यक …
प्रताप कॉलेज येथे कोव्हीड केअर सेंटरची भाविष्यासाठी उभारणीची कार्यवाही सुरु
अत्यावश्यक सेवा घरपोहोच देण्यात येत असल्याने विनाकारण घराबाहेर पडू नये : तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यामध्ये कोराना विषणुचे वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रताप कॉलेज अमळनेर येथे कोव्हीड केअर सेंटरची भाविष्यासाठी उभारणीची कार्यवाही सुरु असून आहे. तसेच अत्यावश्यक सुविधा घरपोहोच उपलब्ध करुन देणेत येत असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर …
धक्कादायक अमळनेरकरांची चिंता वाढली : आणखी चार जणांसह मृत्यू महिलाही कोरोना पॉझिटिव्ह
झामी चौक १ पुरुष, साळीववाळा २ पुरुष, शहाअलम नगरातील १ महिलेचा समावेश अमळनेर (प्रतिनिधी अमळनेरकरांसाठी मंगळवारचा दिवस हा अधिकच चिंता वाढणारा ठरला. परवा मृत झालेल्या महिलेचा सकाळी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. तर रात्री ९ वाजेच्या सुमारास पुन्हा आलेल्या अहवालात तब्बल चार जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कमालीची हादरली …
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यात सीमाबंदी कडक करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश
पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन कोरोना, खरीप हंगाम, आवर्तन सोडण्याचा घेतला आढावा अमळनेर (प्रतिनिधी) जिल्ह्याला ७ कोटी रुपये कोरोना तपासणी केंद्रांसाठी दिले आहेत. मात्र यंत्रणा उभारण्यासाठी शासकीय सोपस्कारांची अडचण येत असल्याने किमान दीड महिना लागेल. तसेच सीमा बंद करण्यासाठी जिल्ह्यात 100 होमगार्डची परवानगी मिळाली असून त्यातील काही अमळनेरला देण्यात येतील. म्हणून सीमाबंदी …
विषारी पदार्थ सेवन केलेल्या अमळगांव येथील महिलेचा धुळ्यात उपचार सुरू असताना मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) विषारी पदार्थ सेवन केलेल्या तालुक्यातील अमळगाव येथील महिलेचा मंगळवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील अश्विनी गोपाळ चौधरी या महिलेने २७ रोजी विषारी पदार्थ सेवन केळ्याने तिला धुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. २८ रोजी सकाळी ६ वाजता …
डायलिसिस आणि केमोथेरपी रुग्णांची फरफट थांबून तात्काळ पोलिसांकडून परवानगी मिळणार
आमदार अनिल पाटील यांच्या मागणीवरून पालकमंत्रांनी साधला जिल्हा अधिक्षकांशी चर्चा परवानगीसाठी बुधवारी दि. २९ पासून आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. अमळनेर (प्रतिनिधी) डायलिसिस आणि केमोथेरपी रुग्णांची फरफट थांबून तात्काळ पोलिसांकडून परवानगी मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र एक पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून डायलिसिस आणि केमोथेरपी रुग्णांसाठी तात्काळ …
सामाजिक कार्यकर्ते पंकज राजपूत यांनी ऊसतोड कामगारांच्या जीवनात भरला गोडवा
लॉकडाउन काळात पोट भरण्याच्या विवंचनेत असलेल्या कामगारांना वाटले किराणा साहित्य अमळनेर (प्रतिनिधी)लॉकडाउन काळात पोट भरण्याच्या विवंचनेत असलेल्या ऊसतोडणी कामगारांना स्वखर्चाने किराणा सामान वाटप त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्याचे काम तालुक्यातील कळंबू येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंच लताबाई राजपूत यांचे पुत्र पंकज राजपूत यांनी केले. यामुळे या ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना दिलासा …
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमळनेर नगरपालिकेला ५० लाखांचा निधी द्यावा
लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांनी केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमळनेर नगरपालिकेला ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांनी शासनाकडे केली आहे. अमळनेरच्या क्षेत्रामध्ये बाहेरून येणार्यांमुळे कोरोनाचे वाढते आकडे समह संसर्गाच्या दिशेने जात आहेत. …
अमळनेर नगरपरिषदच्या घरपोच सेवेच्या प्रभाग ७ पासून करण्यात आला शुभारंभ
अभिनव उपक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली भेट, सुविधेने नागरीक झाले समाधानी अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अमळनेर नगरपरिषदच्या घरपोच सेवेच्या अभिवनव उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरुवात प्रभाग ७ पासून करण्यात आली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या उपक्रमास भेट देऊन कौतुक केले. तर या सेवेमुळे नागरिक समाधान व्यक्त करीत …
लॉकडाऊन काळात २४ तास ड्युटीवर असलेल्या पोलिस बांधवांची महिन्याभरापासून भागवत तहान
उगम फाऊंडेशन व साने गुरुजी विद्यालयाच्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून होतेय कौतुक अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाशी लढण्यासाठी उन्हाची कोणतीही तमा न बाळगता लॉकडाऊन काळात २४ तास ड्युटीवर असलेल्या पोलिस बांधवांची गेल्या महिन्याभरापासून उगम फाऊंडेशन व साने गुरुजी विद्यालय तहान भागवत आहे. अमळनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर …