ग्रामपंचायतीच्या विधायक उपक्रमाने पुन्हा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची व्यक्त केली भावना अमळनेर (प्रतिनिधी)विविध क्षेत्रात कार्यरत आणि गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या तसेच विविध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा जळोद येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाने पुन्हा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केल्या. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर भव्य …
दुकानांचे पत्रे कापून व शटर तोडून चोर्याचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी दाखवला पोलिसी खाक्या
पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणण्याच्या अटीवर व लेखी समज देऊन दिले सोडून अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील दुकानांचे पत्रे कापून व शटर तोडून चोर्याचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यांच्याकडून चोरी केलेली मोटरसायकल व मोबाइल जप्त करण्यात आले आहे. तसेच पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणण्याच्या अटीवर त्यांना व पालकांना …
लामा जिनिंग सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर कापसाची मोठी आवक, वाहनांच्या लागल्या रांगा
अमळनेर, चोपडा, पारोळा, बेटावद, शिंदखेडा भागातून कापसाची १५० वाहने येऊ लागली अमळनेर (प्रतिनिधी) खुल्या बाजारात कापसाला भाव मिळत असल्याने अमळनेर येथील लामा जिनिंग येथे सुरू असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर अमळनेर तालुक्यासह अन्य तालुक्यातून कापसाची मोठी आवक वाढली आहे. मात्र या केंद्राची दिवसभरात फक्त 2 हजार क्विंटल खरेदीची व ७० …
प्लॉट विकसितसाठीच्या कर्जात बोगस कागदपत्रे आणि जादा दराने व्याज घेऊन फायनान्स कंपनीचा भामटेपणा
अमळनेर शहरातील निरक्षर व्यक्तीची श्रीराम सिटी युनियन फायनान्सने केली लाखो रुपयात फसवणूक अमळनेर (प्रतिनिधी) प्लॉट विकसित करण्यासाठी घेतलेल्या कर्जात बोगस कागदपत्रे आणि ठरलेल्या व्याजापेक्षा जादा दराने व्याज आकारून अमळनेर शहरातील एक निरक्षर व्यक्तीची लाखो रुपयात फसवणूक केल्याचा भामटापणा केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी श्रीराम सिटी युनियन फायनान्सच्या २० जणांवर फसवणुकीचा गुन्हा …
अमळनेर स्थानकावर पारोळा बसमध्ये चढतांना पाकीट मार करणाऱ्या चोराला नागरिकांनी मजबूत धुतला
चोरटय़ाने प्रवाशाच्या मागच्या खिश्यात हात घालून १३०० रुपये चोरले अमळनेर (प्रतिनिधी) बसस्थानकावर पारोळा बसमध्ये चढताना एका प्रवासाचे पाकीट मारी करणाऱ्या शिरपूर येथील एका चोराला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप देऊन धडा शिकवला. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर त्याचे दोन साथीदार फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दहिवद …
महसुली कराकडे दुर्लक्ष करणार्या इंडक्स कंपनीचे २ मोबाईल टॉवर सील करून तहसीलदारांचा दणका
अमळनेर (प्रतिनिधी) महसुली कराकडे दुर्लक्ष करणार्या इंडक्स कंपनीचे २ मोबाईल टॉवर सील करून तहसीलदारांनी चांगलाच दणका दिला आहे. आले आहेत. तर अमळनेर तालुक्यातील विविध मालमत्ता धारकांकडे महसूल कराची अडीच कोटी थकबाकी असून याकडे दुर्लक्ष करणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अमळनेर तालुक्यातून एकूण साडे तीन कोटी महसूल कर अपेक्षित असताना …
दहिवद येथील खंडेराव मंदिर देवस्थान परिसराचा तिर्थक्षेत्र आणि पर्यटन म्हणून विकास साधणार
खासदार उन्मेष पाटील यांनी खंडेराव महाराज देवस्थान यात्रेस भेट ग्रामस्थांना दिले आश्वासन अमळनेर (प्रतिनिधी) दहिवद येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले खंडेराव मंदिर देवस्थान परिसराचा तिर्थक्षेत्र व पर्यटनविकास निधीचा प्रस्ताव तयार करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. खासदार पाटील यांनी दहिवद ता. अमळनेर येथील खंडेराव महाराज देवस्थान …