नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात क्रीडा साधना व दुधारे फाऊंडेशनतर्फे पुरस्कार प्रदान अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथे झालेल्या क्रीडा साधना व दुधारे फाऊंडेशनतर्फे उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार डी. डी. राजपूत, संजय के पाटील, के. यु.बागुल या तिन्ही क्रीडा शिक्षकांना प्रदान करण्यात आला. आॕल्मपिक वीर कै. खाशाबा जाधव यांचे सुपुञ रणजीत खाशाबा …
एकलहरे येथे सरपंचपदी भाजपच्या निलाबाई पाटील झाल्या विजयी
ईश्वर चिठ्ठीने तारल्याने भाजपाच्या हाती आली ग्रामपंचायतीची सत्ता अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एकलहरे येथे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी भाजपाच्या निलाबाई दिनकर पाटील यांची निवड झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व प्रस्तापिथ केले. संपरपंचपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान तीन -तीन मते मिळल्याने ईश्वर चिठ्ठीने निलाबाई पाटील यांना तारले आणि त्या सरपंचपदी विराजमान झाल्या. …
अमळनेर गाडीलोहार समाज मंडळातर्फे श्री भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर गाडीलोहार समाज मंडळातर्फे ७ फेब्रुवारी रोजी समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान विश्वकर्मा यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम धनजी लोहार होते. हा कार्यक्रम गाडी लोहार समाज मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नंदलाल लोहार शिरूड नाका या ठिकाणी झाला. या वेळी अमळनेर गाडीलोहार समाज मंडळाचे अध्यक्ष …
अनोरे गावाला मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी सपत्नीक भेट देऊन कामांची केली पाहणी
भजनी मंडळ, ग्रामस्थ महिला व बालगोपाल यांनी भजनाच्या गजरात केले स्वागत अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाणी फाउंडेशनच्या अनोरे गावाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी सपत्निक शनिवारी गावाला भेट देऊन झालेल्या कामांची केली पहाणी. या वेळी त्यांचे ग्रामस्थ भजनी मंडळ, ग्रामस्थ महिला भगिनी व बालगोपाल यांनी भजनाच्या गजरात …
संताजीनगर, राजे संभाजी नगर, ३६ खोली परीसर भागातील काटेरी झुडूपे काढुन केली साफसफाई
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचा उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी स्वखर्चातुन सोमवारी शहरातील संताजीनगर, राजे संभाजी नगर, ३६ खोली परीसर भागातील काटेरी झुडूपे जेसीबी मशीनच्या मदतीने काढुन परिसराची साफसफाई केली. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि लोकनियुक्त …
ग्रीन हाऊस उभारणीत फसवणूक झालेले गांधली येथील मागासवर्गीय शेतकऱ्यांचे सहकुटुंब बसले अमरण उपोषणाला
आरोपी अनेक वेळा पोलीस ठाण्यात येऊन ही कोणतीचं कारवाई नाही अमळनेर (प्रतिनिधी) वडाळी (ता. निफाड जिल्हा नाशिक) येथील समृद्धी ग्रीन हाऊसचे मालक सचिन उत्तम मोरे यांनी ग्रीन हाऊस उभारण्यासाठी 5 लाख 11 हजार रुपयात फसवणूक केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने अमळनेर तालुक्यातील गांधली येथील मागासवर्गीय …
अमळनेरातील व्यापाऱ्यावरील गोळीबारातील दोन्ही मुख्य आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
गुन्ह्याची आणि आरोपींना अटक केल्याची पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक यांनी दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कैलास ट्रेडिंग या होलसेल किराणा दुकानच्या व्यापाऱ्यावरील गोळीबारातील दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अजय …
”खबरीलाल” लवकरच घेऊन येतोय ”जिगोलो”ची (Gigolo) दुनियादारी
वाचकहो, या कलियुगी दुनियेत मध्यरात्रीच्या झगमगटात सध्या “जिगोलो” (Gigolo) संस्कृती चांगलीच वाढू लागली आहे. मोठ्या महानगरात फोफावलेली ही संस्कृती हळूहळू आपल्याकडेही रुंजी घालू लागली आहे. खरे तर या जिगोलो (Gigolo)विषयी काही वाचकांना माहिती असेल किंवा त्यांनी हा शब्द कधीतरी ऐकलाही असेल. पण काहींना माहितीही नसेल, म्हणून हा आगळावेगळा विषय ”खबरीलाल” …