अमळनेर (प्रतिनिधी) येथील लोकशाही बचाव नागरी कृती समितीतर्फे ८ फेब्रुवारीला भारत- संविधान – लोकशाही या विषयावर उमर खालीद यांच्या सभेला पोलिस निरीक्षक आंबादास यांनी नाकारली आहे. तर दुसरीकडे आमदार अनिल पाटील हे सभा होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या सभेविषयी पेच निर्माण झाला आहे. नागरिकत्व कायद्या विरोधात देशात आंदोलने, मोर्चे …
लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या साखळी उपोषणाला सामाजिक संघटना व युवकांचा प्रतिसाद
अमळनेर(प्रतिनिधी) येथील लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या साखळी उपोषणाला ७ व्या दिवशी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि युवकांनी भेटी दिल्या. यावेळी देशभक्तीच्या गीतांनी सहभागी होत युवक कलाकारांनी आंदोलन स्थळी राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्माण केले आहे. साखळी उपोषण आंदोलनात मराठा सेवा संघाचे मनोहर पाटील,राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रा. शिवाजीराव पाटिल,गावरान जागल्या संघटनेचे विश्वास …
लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराने सभा होणारच
अमळनेर (प्रतिनिधी) लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने शनिवार ८ रोजी भारत, संविधान, लोकशाही या विषयावर संविधानातील कलम १९ प्रमाणे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराने सभा होणारच आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय वक्ते योगेंद्र यादव, आ.जिग्नेश मेवानी,भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी नेते उमर खालिद उपस्थित राहणार आहेत. ही सभा सनदशिर …
अमळनेर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी बांधकाम व्यावसायिक महावीर पहाडे यांची निवड
अमळनेर(प्रतिनिधी) नगरपालिकेच्या विशेष सभेत बुधवारी शहरातील बांधकाम व्यावसायिक महावीर पहाडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.सत्ताधारी शहर व तालुका विकास आघाडीच्या गटातून पहाडे यांना संधी देण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य निवडीसाठी न. प. च्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ होते. तर सभेला नगराध्यक्षा …
अमळनेरातील व्यापाऱ्यावर गोळीबारप्रकरणी एलसीबीने एका संशयित आरोपीच्या आवळल्या मुसक्या
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील नर्मदा वाडीजवळ व्यापऱ्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी एलसीबी पथकाने एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमळनेर शहरातील नर्मदा वाडीजवळ ३ फेब्रुवारी रोजी रात्री बसंतराय तेजुमल बितराई व अजय यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलने गोळीबार केला होता. सुदैवाने गोळी भिंतीला लागली. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर …
अमळनेरात पोलिसांची करडी नजर, अप्पर पोलीस अधीक्षक तळ ठोकून
अमळनेर (प्रतिनिधी)लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने शनिवारी 8 रोजी होणाऱ्या सभेत वादग्रस्त वक्ते उपस्थितीत राहणार असल्याने शहरातील वातावरण संवेदनशील झाले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. तर अप्पर पोलिस अधीक्षक ही अमळनेरात तळ ठोकून आहेत. लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या वतीने सभेला संबोधित करण्यासाठी …
अमळनेर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी खुल्या भूखंडावरील काटेरी झुडपांची साफसफाई
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी विविध प्रभाभागातील खुल्या भूखंडावर उगवलेले झाडी झुडपे जेसीबीने काढून टाकण्याचे काम नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्वखर्चाने करणे सुरू केले आहे. याचे नागरिकांनी स्वागत आहे. व्यावसायिक प्लॉट दलालांनी शहरात घाण केली आहे. त्यांचे रिकामे प्लॉट घाणीचे अड्डे झाले होते. …
मुस्लिम बागवान समाजाच्या सामूहीक निकाहमध्ये चार जोडप्यांचे झाले निकाह
अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर येथील मुस्लिम बागवान समाजाच्या झालेल्या सामूहीक निकाहमध्ये चार जोडप्यांचा निकाह लावण्यात आला. या वेळी समाजबांधव आणि निकाह करणाऱ्यांचे नातेवाइक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमळनेर येथील बागवान समाजातर्फे २१ वा सामूहिक निकाह शहरातील इंदिरा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यात मुस्लिम बागवान समाजाच्या …
विक्रोळी येथील वकिलावर दाखल खोट्या गुन्ह्याचा अमळनेर वकील संघातर्फे निषेध
अमळनेर (प्रतिनिधी) विक्रोळी येथील वकील अनिकेत यादव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ अमळनेर वकील संघाने लाल फिती लावून निषेध व्यक्त केला. तसेच यासंर्भात प्रांताधिकारीना निवेदन देण्यात येऊन गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अमळनेर वकिल संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की न्यायदान प्रक्रियेत वकिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. …
अमळनेरात होणाऱ्या उमर खालीद यांच्या जाहीर सभेला परवानी नाकारण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरला ८ फेब्रुवारी रोजी लोकशाही बचाव नागगरिक कृती समितीच्या होणाऱ्या जाहीर सभेत उमर खालीद उपस्थित राहणार आहे. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील कायदा व सुव्यवस्ता बिघडून नये म्हणून त्यांच्या सभेला परवानगी देऊन नये, अशी मागणी अमळनेर तालुका भाजपा आणि विश्ववहिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात …