अमळनेर एलआयसीचे प्रतिनिधी बाबुलाल पाटील प्रतिष्ठीत ‘एमडीआरटी २०१९’ चे ठरले मानकरी 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील एलआयसीचे प्रतिनिधी  बाबुलाल पाटील यांनी विमा व्यवसायात जागतिक क्षेत्रातील प्रतिष्ठीत मानला जाणारा एमडीआरटी (USA) २०१९ हा बहुमान अमळनेर शाखेत प्रथम मिळविल्याने त्यांचा अमळनेर एलआयसी शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ. बी. एस. पाटील, एलआयसी नाशिक विभागाचे सेल्स मॅनेजर  प्रदीप …

धुळे चोपडा राज्य मार्गावरील दगडी दरवाजा समोरून जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळणार 

अमळनेर  (प्रतिनिधी) दगडी दरवाजाचा बुरुज कोसळल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील धुळे चोपडा राज्य मार्गावरील दगडी दरवाजा समोरून जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात येऊन पर्यायी सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय उपविभागीय अधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दगडी दरवाज्यासमोरून वाहतूक करणे धोकेदायक असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी …

दुर्वेश सांगळे  याने जेईई मेन्स परिक्षेत ९७.४७ पर्स॔टाईल गुण संपादन करुन मिळवले सुयश

अमळनेर (प्रतिनिधी) येथील अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी दुर्वेश उमेश सांगळे याने जेईई मेन्स परीक्षेत ९७.४७ पर्स॔टाईल गुण संपादन करुन घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. उच्यशिक्षीत व अनुभवी शिक्षकांच्या सुयोग्य मार्गदर्शनाने तसेच संस्थेच्या वतीने पुरविण्यात येणार्‍या अद्ययावत सुविधा तसेच …

काही समाज कंठकांनी अंबर्शी टेकडीवर झाडे जाळण्याचा केला घातकी प्रकार

अमळनेर (प्रतिनिधी) काही समाज कंठकांनी शहराच्या पूर्वेला असलेल्या अंबर्शी टेकडीवर झाडे जाळण्याचा घातकी प्रकार २० रोजी सकाळी  घडला. यामुळे काही झाडांचे नुकसान झाले असून टेकडी ग्रुपच्या पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.       या आगीच्या प्रकारात वेगवेगळ्या ठिकाणी या आगी लावण्यात आल्या आहेत. सायकलचे टायर जाळून हा प्रकार केल्याचे टेकडीवर मॉर्निंग वॉक व व्यायाम करणाऱ्यांच्या …

‘खबरीलाल’च्या दणक्याने नगरपालिकेने लायन्स क्लब अध्यक्षाला बजावली नोटीस

  अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेचे नाट्यगृह आपल्याच बापाची प्रॉपर्टी असल्यासारखी वापरून ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमातून लाखो रुपये गोळा करणाऱ्या लायन्स क्लबच्या गोरख धंद्यावर खबरीलालने वृत्त मालिका सुरू केल्याने नगरपालिकेचे प्रशासन खळबळून जागे झाले आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी  लायन्स क्लबचे अध्यक्ष नीरज अग्रवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे शहरात खळबळ …

भूखंडांचा श्रीखंड खाणाऱ्या फुकट्यांनी नगरपालिकेचे नाट्यगृह वापरले फुकटच

अमळनेर (खबरीलाल) लायन्स क्लब ही विविध व्यवसायांतील आणि उद्योगधंद्यांतील लोकांनी परस्पर-सहकार्य व मानवतेच्या सेवाभावी कार्यासाठी स्थापन केलेल्या मंडळांची (क्लबांची) जगातील सर्वांत मोठी संघटना. तिचे अधिकृत नाव ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज’असे असले, तरी ‘लायन्स इंटरनॅशनल’या नावानेच ती विशेष प्रसिद्ध आहे. मात्र अमळनेरातील पदाधिकाऱ्यांनी या क्लबच्या नावाखाली धंदाच सुरू केला आहे. …

भावना झाबक सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

अमळनेर (प्रतिनिधी) येथील कु.भावना जितेंद्र झाबक सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. इयत्ता १० वीतही तिने ९३ टक्के गुण मिळवून डी. आर.कन्या शाळेतुन गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. तिने पुणे येथून बी एम सी सी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.ती स्व. शांतीलालजी माणकलालजी झाबक यांची नात तर व्यापारी …

डॉ.हर्षवर्धन जाधव यांना पीएच.डी मार्गदर्शक म्हणुन मान्यता

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालय येथील अर्थशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ जाधव यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतेच अर्थशास्त्र विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणुन मान्यता दिली आहे.डॉ जाधव हे २००१ पासुन महाविद्यालयात सेवारत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल उपप्राचार्य प्रा एस ओ माळी,डॉ एल एल मोमाया,डॉ डी एन …