वॉकथॉन स्पर्धेत मोठ्या गटात लता भिल तर लहान गटात गृहिणी तृप्ती भदाणे यांनी मारली बाजी

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर नगरपरिषद व अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी महिलांसाठी झालेल्या वॉकथॉन स्पर्धेत मोठ्या गटात लता भिल तर लहान गटात गृहिणी तृप्ती भदाणे विजयी झाल्या आहेत. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजातील मोलमजुरी करणाऱ्यापासून ते उद्योग व्यवसाय नोकरी करणाऱ्या विवाहित महिलांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २१ ते ६३ …

विद्यापीठ अविष्कार २०१९ या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथे झालेल्या  विद्यापीठ  अविष्कार २०१९ या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ आयोजित अविष्कार २०१९ ही स्पर्धा नूतन मराठा कॉलेज,जलगाव येथे दिनांक ३० डिसेंबर रोजी झाली.या स्पर्धेत १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. होता. विध्यर्थ्याना संशोधन समजावे, प्रेरणा मिलावी, संशोधक निर्माण व्हावेत …

सरस्वती विद्या मंदिर शाळेत  सावित्रीच्या लेकींनी स्व: संरक्षणाचे धडे गिरवून सावित्रीबाई फुले यांना केले अभिवादन

अमळनेर(प्रतिनिधी)  येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत  सावित्रीच्या लेकींनी स्व: संरक्षणाचे धडे गिरवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. कराटे प्रशिक्षक एस. वाय. करंदीकर यांनी विदार्थिनींना  प्रशिक्षित केले. मुख्याध्यापक रणजित शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक रणजित शिंदे, कराटे प्रशिक्षक एस. वाय. करंदीकर यांनी पुष्पहार अर्पण केला.उपस्थित शिक्षक …

डीडीआर व कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी दिले निवेदन 

अमळनेर (प्रतिनिधी) डीडीआर व कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश देशमुख , संचालक सुरेश पिरन पाटील , काँग्रेस ता.अध्यक्ष गोकुळ आबा पाटील , माजी प्रेसिडेंट शेतकी संघ संजय पाटील , गौरव पाटील ,हिंमत पाटील ,कुंदन निकम यांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, मागील …