अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील इस्लामपुरा भागात बचत गटाच्या कर्जाच्या परतफेडीच्या वादावरून चौघांनी एक महिलेस मारहाण केल्याची घटना १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,अमोल वाघ (रा. रावेर) , आकाश पाटील (रा. अमळनेर) , महेंद्र पाटील (बोदवड) व त्यांच्यासोबत एक अनोळखी महिलेने …
अमळनेर पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या रेखा पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पाटील बिनविरोध
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रेखा नाटेश्वर पाटील तर उपसभापतीपदी भिकेश पावभा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी रेखा पाटील व भिकेश पाटील यांनी सकाळी ११ वाजता प्रत्येकी दोन अर्ज घेतले होते. त्यानंतर हेच दोन अर्ज आल्याने निवड बिनविरोध होणार हे …
अमळनेर शहरातून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवले…
अमळनेर (प्रतिनिधी) मूळ नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एक १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना ३१डिसेंम्बर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील शिरूड नाका भागातील हनुमाननगर येथे घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बबन चव्हाण मूळ (रा. श्रीरामपूर जिल्हा …
प्रा. शशिकांत सोनवणे यांच्या ” मशाले मानवताकी जलाओ साथीयो” या हिंदी गझल संग्रहाचे प्रकाशन
अमळनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. शशिकांत सोनवणे यांच्या ” मशाले मानवताकी जलाओ साथीयो” या हिंदी गझल संग्रह १२ व्या पुस्तकाचे प्रकाशन प्रताप महाविद्यालयच्या अमृतमहोत्सवी निमित्त करण्यात आले. पुस्तक लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील ,खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम , कार्याध्यक्ष प्रदीप …
अमळनेर नगरपरिषदेच्या स्थायी समितीत संजय मराठे,विवेक पाटील व सलीम टोपी यांची वर्णी
अमळनेर(खबरीलाल) अमळनेर नगरपरिषदेच्या विविध सहा विषय समिती सदस्यांची निवड बुधवारी दि. १ जानेवारी रोजी विशेष सभेत करण्यात आली. यात नगरसेवक संजय मराठे, विवेक पाटील व सलीम टोपी या तिघांना महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर संधी मिळाली आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. पिठासन अधिकारी तहसिलदार मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. …
पळासदळे येथील तेरा आदिवासी वृद्ध महिलांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा मिळवून दिला लाभ
अमळनेर(खबरीलाल) तालुक्यातील पळासदळे येथील सुमारे तेरा आदिवासी वृद्ध महिलांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले. यामुळे या महिलांना मोठा आधार मिळाला आहे. या महिलांना लाभ मिळवून देण्याकरिता लाभार्थीचे दरवर्षी हयातीचे दाखले मिळवून देण्यासाठी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखालील शंकर खैरनार यांनी …
सांस्कृतिक स्पर्धांची मेजवानीसह खाद्यपदार्थावर ताव मारत नववर्षाचे केले जल्लोषात स्वागत
अमळनेर (खबरीलाल) महिलांनी आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यातील विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि खाद्यपदार्थावर ताव मारत सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी लहान मोठ्यांसह महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने मेळाव्याला यात्रेचे स्वरूप आले होते. स्थानिक महिला कार्यकर्त्या निताताई प्रजापती, हेमलता पाटील, सुहासिनी राणे, रत्ना पाटील आदिंनी आंनद मेळाव्याचे आयोजन केले होते. सरत्या वर्षाला …
अमळनेर तालुक्यातील सोसायटीच्या गटसचिवांनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे काम करण्यास दिला नकार
अमळनेर (खबरीलाल) थकीत पगार अदा करण्यात यावेत, तलाठी व ग्रामसेवकप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांनी मागण्या मान्य होईपर्यंत महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे काम करण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सहाय्यक निबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे. सर्व ३२ गटसचिवांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन …
अमळनेरात वाळू चोरट्यांची हिम्मत वाढली तहसील कार्यालयातून जप्त तीन वाहने पळवली
अमळनेर (खबरीलाल) अमळनेरात वाळू चोरट्यांची हिम्मत वाढली असून तहसीलदारांनी चोरटी वाळू वाहतूक करताना पकडलेली व जप्त केलेली साडे चार लाखाची तीन वाहने दोघांनी तहसील आवारातून चोरून नेल्याची घटना २९ डिसेंबर २०१९ रोजी रात्री घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार …
शहराच्या स्वच्छतेत महत्वाचे योगदान देणार्या सफाई कर्मचार्यांना गणवेशाचे केले वाटप
अमळनेर (खबरीलाल) शहराची स्वच्छता करण्यासाठी महत्वाचे योगदान असलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या पूर्वसंध्येला गणवेश वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक १७ चे नगसेवक विनोद लांबोळे व रत्नाबाई महाजन यांच्यातर्फे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला आरोग्य निरिक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, प्रकाश महाजन,नरेंद्र …