एकटीच रनरागिणी पायात भिंगरी बांधून सोसतेय मुडीसह बोदर्डे, कळंबे गावातील टपालाचा भार

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या नोकर कपातीच्या धोरणाचा फटका ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेला बसत आहे.  असाच फटका अमळनेर तालुक्यातील मुडी, बोदर्डे, कळंबे या तिन्ही गावात पोस्टमास्तर नसल्याने बसत आहे. त्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून या तिन्ही गावांसाठी एकटीच रनरागिणी आपल्या पायात भिंगरी बांधून टपाल वाटपाचे काम गेल्या अनेक …

खानदेशाला न्याय देण्यासाठी अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी मंगळग्रहाला घातले साकडे

अमळनेर( प्रतिनिधी) खानदेशातून अनिल पाटील हे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे खानदेशाला न्याय देण्यासाठी दि ३० रोजी होत असलेल्या मंत्रिपद वाटपात त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता मंगळग्रह मंदिरात जाऊन आरती केली व मंगळग्रह महाराजांना साकडे घातले. आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना मंगळग्रह …

गुलाबी थंडीत ‘प्रताप’च्या स्नेह संमेलनात नाटके,  फॅन्सी ड्रेस, आॅकेस्टा्, नृत्यांवर विद्यार्थ्यांची धूम

अमळनेर(प्रतिनिधी)  प्रताप महाविद्यालय आणि फॉर्मसी कॉलेजच्या  तीन दिवसीय स्नेह संमेलनाची यशस्वी सांगता झाली.  गुलाबी थंडीत तीन दिवस रंगलेल्या स्नेह संमेलनात काव्यवाचन, फॅन्सी ड्रेस, एकांकिका, नाटके, आॅकेस्टा्, नृत्यांवर विद्यार्थ्यांनी केली धूम केली. तर लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाने जीवनाचे ध्येय आणि दिशा ठरण्यासाठी मदत झाली. स्नेह संमेलनाचा समारोप कार्यक्रमाला प्रमुख …

कळमसरे येथे आज शनिवारी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांच्या पुण्यस्मरणार्थ जाहीर कीर्तन 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील शिवाजी राजपूत मित्र परिवार आणि ग्रामस्थतर्फे शनिवार २८ डिसेंबर रोजी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांच्या पुण्यस्मरणार्थ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता ह. भ. प. उमेश महाराज दहीवद खुर्दकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. पंचक्रोशीतील भाविक आणि कार्यकर्त्यांनी कीर्तनाला मोठ्या संख्येने …