अमळनेर (प्रतिनिधी) समाज मंदिरावरून दोन कुटुंबात वाद होऊन एकमेकांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात केल्याची घटना तालुक्यातील अमळगाव येथे घडली. या प्रकरणी परस्परविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कमलाबाई भटू पारधी या महिलेने फिर्याद दिली की २६ रोजी …
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून फोटोग्राफर बांधवांची इमेज दुषित केल्याने पसरली नाराजी
अमळनेर (प्रतिनिधी) झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील ” प्री-वेडिंग” या या भागात फोटोग्राफराची इमेज अत्यंत चुकीची दाखवली आहे. यामुळे फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या बांधवांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. नीलेश साबळे यांना अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने निवेदन पाठवून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त …
पक्षी प्रेमी शिक्षक आश्विन पाटील यांचा अंबरीष महाराज टेकडी ग्रुपने केला गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) “जागतिक संविधान व संसदीय संघ ( डब्ल्यू सीपीए ) वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट असोसिएशन तर्फे ” ग्लोबल फ्रेंड ऑफ नेचर अवॉर्ड -२०१९ ” प्राप्त पक्षी प्रेमी शिक्षक आश्विन लिलाचंद पाटील यांचा अंबरीष महाराज टेकडी ग्रुपकडून गुरुवारी करण्यात आला. पक्षी प्रेमी शिक्षक आश्विन पाटील यांना त्यांच्या पर्यावरण संवर्धनसंदर्भात केलेल्या कार्याची …