वर्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पत्रकारिता अवार्डने अमळनेरचे शिक्षक ईश्वर महाजन यांचा गौरव 

अमळनेर(प्रतिनिधी) उत्कृष्ट पत्रकारिता केल्याने  अमळनेर येथील पत्रकार तथा शिक्षक ईश्वर रामदास महाजन यांन वर्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पत्रकारिता अवार्ड २०१९ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रीरामपूर येथे २३ डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. डब्ल्यू सीपीए या संस्थेचे अमेरिकेचे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, अप्पर पोलीस …

कुमार साहित्य संमेलनासाठी अमळनेरच्या पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या तिघा विद्यार्थ्यांची निवड 

अमळनेर(प्रतिनिधी) कुमार साहित्य संमेलनासाठी अमळनेर येथील पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कथाकथन आणि काव्य वाचनासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.     खान्देश बाल साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन हे खान्देशात दरवर्षी केले जात असते. याच …

सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना ऐकवली श्यामची आई  पुस्तकातील कथा

अमळनेर(प्रतिनिधी) येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्वातंत्र्य सेनानी पु. साने गुरुजी यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.  विद्यार्थ्यांना श्यामची आई या पुस्तकातील  कथा ऐकविण्यात आली.तर ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना म्हणून विद्यार्थांनी सानेगुरुजी यांचे स्मरण केले.   मुख्याध्यापक रणजित  शिंदे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी पू. साने गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक रणजित …

विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रीयत्व व राष्ट्राविषयक अभिमान आणि संशोधकसह कल्पक वृत्ती असावी

  अमळनेर  (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. भारतीय विद्यार्थी हे बुद्धिमान असून मात्र आळशी आहेत. अभ्यासात केवळ ५० ते ६० टक्के काम करतात. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रीयत्व असावे व राष्ट्राविषयक अभिमान असावा. संशोधक व कल्पक वृत्ती देखील विद्यार्थ्यांत असावी, असे मत प्रतापच्या माजी विद्यार्थी कल्याण येथील महिला व स्त्री …

पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या नियंत्रणाखाली येणे अत्यावश्यक : राजेंद्र सुतार यांनी मांडले मत

अमळनेर(प्रतिनिधी) श्रीलंका आपल्याकडून पेट्रोल विकत घेऊन ५१ रुपये दराने विकते  आणि आपण भारतात राहून ८० रुपये लिटरने पेट्रोल विकत घेतो, अशा परिस्थितीत पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या नियंत्रणाखाली येणे अत्यावश्यक आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका संघटक राजेंद्र सुतार यांनी मांडले. महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत अंमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने …