अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उदय वाघ यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या अमळनेर तालुक्यातील डांगर या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी सकाळी १० वाजता उदय वाघांचे निधन झाले. यामुळे वाघ कुटुंबीय आणि भाजपाचे कार्यकर्ते शोकसागरात बुडाले. अमळनेर …
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन
अमळनेर (प्रतिनिधी)भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे आज गुरुवारी सकाळी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. यामुळे वाघ कुटुंबीय आणि भाजपाच्या कार्यकर्ते शोकसागरात बुडाले आहेत. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे सकाळी आंघोळीला गेले असता त्यांना अचानक ह्रदय विकाराच्या तीव्र झटका आला. कुटुंबियांनी त्यांना तातडीने डॉ. बहुगुणे यांच्या रुग्णालयात दाखल …
शिक्षकेतर कर्मचारी हे व्यवस्थेचे कान, नाक, डोळे असतात : शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षकेतर कर्मचारी व्यवस्थेचे कान, नाक, डोळे असतात.जिल्ह्यातील सर्वच शिक्षकेतर कर्मचारी चांगले आहेत. त्यांचे काम ही चांगले आहे. त्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास करावा. मला भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही. वैद्यकीय बिले माझ्याकडे सादर करतांना तर मध्यस्थी नकोच नको, त्यामुळे निसंकोच मला भेटावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी बी.जी.पाटील यांनी …
रेशनचे धान्य वाहणारी मालवाहतूक गाडी उलटून चालकासह दोन हमाल जखमी
अमळनेर (प्रतिनिधी) रेशन दुकानाचे धान्य घेऊन जाणारी मालवाहू गाडी बेदरकारपणे चालवताना अमळनेर तालुक्यातील देवळी फाट्यावर समोर बैल आल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उलटून चालकासह गाडीतील दोन हमाल जखमी झाल्याची घटना २१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात दोघांना जखमी आणि गाडीचेही नुकसान केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा …
राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी – प्रा. मोमाया
अमळनेर (प्रतिनिधी) आपण आपल्या संविधानाचे वाचन केले पाहिजे. जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आहे. घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे,असे प्रतिपादन प्रतिपादन प्रा. डॉ.ललीत मोमाया यांनी केले. सामाजिक समरसता मंचाच्या वतीने आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून …
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या संवेदना, व्यथा समजून देऊन केले राज्य घटनेचे लिखाण
अमळनेर (प्रतिनिधी) काही राजकीय लोक स्वातंत्र्यसमता यांचा विचार करत नाहीत. शिक्षणाने आम्ही खोटं बोलायला शिकलो आहोत. सगळ्या संवेदना, व्यथा समजून देऊन राज्य घटनेचे लिखाण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. सेवा, त्याग, चारित्र्य आहे म्हणून किर्ती आहे. जग हे समुहाकडून व्यक्तीकडे चालले आहे. घटना दांडगाई करणाऱ्यांपर्यंत अजून पोहचलेली नाही,असे मत नॅनोशास्त्रज्ञ तथा …
अमळनेर शहरातील अवैध वाहतूक, पार्किंगसह फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करून कोंडी सोडवा
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातून जाणारा धुळे – अमळनेर – चोपडा या मुख्य राज्य मार्गावरील अवैध वाहतूक/ पार्किंग आणि फेरीवाल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात यावा. तसेच शहरातील बोरी नदीवरील गांधलीपुरा आणि संत सखाराम महाराज मंदिराजवळील मोठ्या पुलांचा एकतर्फी वाहतुकीसाठी नियोजनाव्दारे अमंलबाजवणी करून अमळनेर शहरातील होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यात …
अमळनेर तालुक्यात दरोडेखोरांनी घातला धुमाकुळ, मठगव्हाण येथे ग्रामस्थ आणि चोरट्यांमध्ये चकमक
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा , रुंधाटी व मठगव्हान येथे दरोडेखोरांनी बुधवारी पाहटे धुमाकूळ घालून धाडसी घरफोड्या करून लाखो रुपयांची रोकड आणि ऐवज लंपास केला. ऐवढेच नव्हे तर मठगव्हाण येथे घरमालाकाला जाग आल्याने ग्रामस्थ आणि चोरट्यांमध्ये चकमक उडाली. चोरट्यांनी गिरलोरीन दडग फेक केली. यात दोन जण किरकोळ जखमी झाले. येथे ६ …
धुळे येथील कर अधिकारी आणि त्याच्या डॉक्टर मित्रासह चौघांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले
अमळनेर (प्रतिनिधी) धुळे येथील कर अधिकारी आणि त्याच्या डॉक्टर मित्रांसह चौघांना मोटारसायकलवरील सहा जणांच्या टोळीने पिस्तुलचा धाक दाखवून लुटल्याची घटना मंगळवारी २६ रोजी रात्री धुळे रोडवर जानेव ते डांगर गावादरम्यान घडली. यात एक जण जखमी झाला असून या लुटारूंनी या चौघांकडून २१ हजार रुपये रोख आणि चौघांचे मोबाईल घेऊन पोबारा …