अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथे श्री.रामदेवबाबा ग्रुप, झामी चौक, अमळनेरतर्फे गोगाजी नवमी उत्सव आज रविवारी सायंकाळी – ४.३० वा. साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने माजी सैनिकांचा सत्कार ही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव महापालिकेचे माजी महापैर ललीत कोल्हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून खासदार उन्मेश पाटील, आमदार शिरीष चौधरी, …
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील गोपिकांनी गोविंद रे गोपालाच्या गजरात फोडली मटकी
अमळनेर( प्रतिनिधी ) येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत गोपाळकाला निमित्ताने शाळेच्या बाल गोपिकांनी दहिहंडी फोडत गोविंदा रे गोपालाच्या गजरात एकच जल्लोष केला. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक कसरत करीत आनंदाने सामूहिक कार्य एकतेने करण्याची संघ भावना वाढीस लागण्याच्या उद्देशाने दहिहंडी सरस्वती विद्या मंदिर मध्ये दरवर्षी साजरी केली जाते. दहिहंडी फोडण्यापूर्वी ‘गोविंदा आला रे …
पद्मावती मुंदडा विद्यालयात दहीहंडीचा जल्लोष, राधा आणि कृष्ण ही अवतरले
अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर येथील स्व.सौ .पद्मावती मुंदडा विद्यालयात कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहिहंडी सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रदिप चौधरी यांनी कृष्ण जन्माष्टमी व भगवान श्रीकृष्णाचे अवतारकार्य याविषयी माहिती दिली. तर स्वाती पाटील यांनी भगवान विष्णूचे दशावतारच्या अवतारांविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक पी.एस.विंचूरकर यांनी यावेळी सुरेख गवळणी गायन करुण विद्यार्थांचा उत्साह …
दुकानातील सुकामेवासह दोन लाखावर डल्ला मारणाऱ्या घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या
अमळनेर (प्रतिनिधी) माजी उपनगराध्यक्ष यांचे दुकान सव्वा महिन्यात दोनदा फोडून सुका मेव्यावर ताव मारून रोख रकमेसह दोन लाखांवर डल्ला मारणाऱ्या अट्टल घरफोड्याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांचे लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये स्वामी सुपर शॉप नावाचे दुकान आहे. हे दुकान गेल्या सव्वा महिण्यात प्रवीण …