यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सारांश सोनार द्वितीय.!

अमळनेर (प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण व एच पी टी आणि आर वाय के महाविद्यालय आयोजित उत्तर महाराष्ट्र स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमळनेर येथील युवा वक्ते, धुळे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सारांश धनंजय सोनार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मी आहे ऑन लाईन (सोशल मीडिया) या विषयावर आयोजित या वक्तृत्व स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातून 103 …

युवा जागर वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातून प्रताप महाविद्यालयाने बाजी मारली.!

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या युवासांसद कार्यक्रमनतर्गत युवा जागर वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातून प्रताप महाविद्यालयाने बाजी मारली असून प्रथम क्रमांक हितेश कैलास पाटील याने तर द्वितीय सारिका झालटे हिने आणि तृतीय क्रमांक जययोगेश्वर महाविद्यालयाच्या पदमश्री पवार हिने मिळवला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शासनाच्या , स्वच्छ भारत अभियान ,जलयुक्त शिवार ,श्रमदान …

मुख्यमंत्री साहेब, आदिवासी ठाकूर जामातीलाही न्याय द्या.!

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनादेश यात्रेच्या आगमनाप्रसंगी हेडावे चौफुलीवर महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमातीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतूनच महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर, राज्य सरचिटणीस रणजित शिंदे यांनी दिलेले ठाकूर जमातीच्या विविध प्रश्नांचे निवेदन स्वीकारले. …

पाडळसे धरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार.!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमळनेर येथे महाजनादेश यात्रेच्या आगमनाप्रसंगी हेडावे चौफुलीवर धरणासाठी १५०० कोटीच्या कर्ज घेण्यास मंजूरी दिल्याबद्दल आभार मानण्यात आले. महाजनादेश यात्रेचे अमळनेरच्या पैलाड भागात हेडावे चौफुलीवर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतूनच उपस्थित पदाधिकारींचे पुष्पगुच्छ स्वीकारले. समितीचे सुभाष चौधरींनी …

अवघ्या १० मिनिटातच मुख्यमंत्र्यांनी घेतला अमळनेरकरांचा जनादेश

अमळनेर (प्रतिनिधी) निम्न तापी प्रकल्पाला १५०० कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या भागात सिंचन वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लवकरच निधू मिळवून देऊन धरणाचा प्रश्न आमचेच शासन पूर्ण करणार आहे, त्यामुळे तुमचा जनादेश घ्यायला आलो आहे, तुमचा जनादेश आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …