अमळनेर (प्रतिनिधी)येथील बस स्थानकावर विद्यार्थ्यांचे बस पाससाठी प्रचंड हाल होत असल्याने हा त्रास थांबविण्यासाठी तात्काळ दुसरी (अतिरीक्त)खिडकी सुरु करावी या मागणीसाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले,यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन आगारप्रमुख सौ अर्चना भदाणे यांनी दिले. सदर निवेदनात नमूद केले आहे की …