वर्षपूर्तीनिमित्त आमच्या वाचकांचे शतशः आभार अत्यंत कमी कमी कालावधीत मिळालेले यश व वाचकांनी दिलेली दाद आमचा विश्वास वाढवणारी आहे. आपल्या नेहमी मिळणाऱ्या सदिच्छा, लाईक्स व मिळणारे पाठबळ आठवणीत ठेऊन न्याय मिळवून देताना सत्याचा वसा टाकणार नाही, केवळ एका वर्षाभरात लाखो वाचकांनी आमच्या खबरीलाल वेबसाईट ला भेटी दिल्या व हे मिळालेले …
सावकारी पाशाच्या व्यवस्थेने जितेंद्र महाजनांचा घेतला बळी
अमळनेर (खबरीलाल) सावकारी विरोधी कायदा झाला असला तरी आजही अमळनेर शहरात खासगी सावकाऱ्यांनी समाजातील गरजूंना हेरून त्यांच्या भोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. व्याजाने अव्वाच्या सव्वा भावाने पैसे देऊन सतत अशा गरजूंच्या मागे लागून वसुलीसाठी तगादा लावतात. आधीच बेरोजगारी, हातउसनावारी, घर संसार, वाढती माहागाई, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चात गुरफटून पिचलेले असतानाच …
अवघ्या २२ वर्षाच्या तरूणीने गळफास घेऊन केली आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पैलाड येथील अवघ्या २२ वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. तिने आत्महत्या का केली, अद्याप याचे कारण समजू शकले नाही. अमळनेर शहरातील पैलाड भागातील कोमल प्रकाश मराठे वय २२ हिने २० रोजी सायंकाळी साडे सहा वाजता स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अमळनेर पोलिस स्टेशनला …
बेरोजगारी आणि उसनवारीने घेतलेल्या कर्जामुळे जितेंद्रने कवटाळले मृत्यूला
अमळनेर(प्रतिनिधी) बेरोजगारी आणि उसनवारीच्या झालेल्या कर्जामुळे श्रीराम कॉलनीतील रहिवाश्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अमळनेर येथील वाघ बिल्डिंग परिसरातील श्रीराम कॉलनीतील रहिवासी जितेंद्र चिमणराव महाजन वय ४५ यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून कुर्हे ता अमळनेर शिवारात आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास झाडाला …