अमळनेर (थेट पुण्याहून )पुण्यातील बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रिडा संकुलात पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मधील विजेत्यांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात अमळनेर तालुक्यातील अनोरे गावाने राज्यस्तरीय तृतिय पारितोषिक पटकावले.अनोरे गावच्या भगिरथांचा गौरव यावेळी करण्यात आला. प्रथम पारितोषिक सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी या …
संस्था बुडवणाऱ्या चौधरींचे मुनसुबेही पाडळसेत बुडाले; म्हणूच आमदार स्मिता वाघांवर करताय बिनबुडाचे आरोप!
अमळनेर(प्रतिनिधी) नगरपालिका, कापूस फेडरेशन, हेडगेवार पतसंस्था,वर्णेश्वर संस्थान व पपईबाग येथे गैरव्यवहार करून संस्था बुडवणाऱ्या सुभाष चौधरींचा इतिहास सर्वांना माहिती आहे. या सर्व संस्था डबघाईला आणल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पाडळसे धरणाकडे वळवला होता, अनेक वर्षे हे आंदोलन चालेलं असेच यांचे मनसुबे होते. मात्र कल्याणकारी भाजप सरकारने 1500 कोटी निधीस मंजुरी देऊन …