ठाकूर समाजातर्फे विश्व आदिवासी दिवसाची नोंद न करणाऱ्या दिनदर्शिकांची केली होळी

अमळनेर (प्रतिनिधी) येथिल अमळनेर आदिवासी ठाकूर समाजातर्फे विश्व आदिवासी दिवसाची नोंद न करणाऱ्या दिनदर्शिकांची होळी करण्यात आली.जागतिक आदिवासी दिवसाची दखल न घेणाऱ्या पंचांगकारांचा जाहिर निषेध करण्यात आला. “महाराष्ट्रातिल एकूण लोकसंख्येच्या ९.३५% लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे.मात्र दिनदर्शिकांचे निर्माते जाणिवपूर्वक इतक्या मोठ्या जनसमुदायाच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची साधी नोंदही आपल्या दिनदर्शिकेतून घेत नाही.त्यावरून अश्या …

फिनिक्स सोशल अवेरनेस गृपतर्फे क्रांति दिनानिमित्त स्मारकांना अभिवादन…!

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील फिनिक्स सोशल अवेरनेस गृपतर्फे क्रांति दिन व आदिवासी दिवस साजरी करण्यात आला.यावेळी अमळनेर शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातील दुसर्या महायुद्धात शहीद झालेल्या हुतात्मांचे स्मारक,साने गुरुजी पुतळा,सुभाषचंद्र बोस पुतळा,संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मारक लाल बावटा,राणी लक्ष्मीबाई चौक,डाॅ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,पैलाड येथील संविधान,स्मारक,संत …

स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर सध्याची परिस्थिती पाहता आज बेरोजगार महिलांना स्वयंरोजगाराची नितांत गरज आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराला प्राधान्य दिल्यास प्रत्येक कुटुंबाची प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा बॅँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेत केले. अमळनेर येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन या संस्थेतर्फे तांबेपुरा परिसरातील सुमारे १५० महिलांना दि. ७ व ८ …

शेतात पाणी गेल्याने पिकांची झाली दैना, घरेही पडल्याने संसाराचा मोडला कणा

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात पावसाने चांगलेच झोपडले असून शेतात पाणी शिरल्याने पिकंची दैना झाली आहे. तर घरांचीही पडझड झाल्याने अनेकांच्या संसाराचा कणाही मोडला आहे. पावसाच्या हा हाहाकाराने सर्वच हैराण झाले आहेत. अमळनेर तालुक्यात ८ रोजी रात्री सरासरी ७१. २५ मिमी पाऊस झाला अाहे. सर्वाधिक १०१ मिमी पातोंडा मंडळात पाऊस झाला …

चला, सांगली, कोल्हापूर पूरग्रस्त बांधवांना मदतीसाठी आपणही उचलू खारीचा वाटा…

अमळनेर (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला महापूराने वेढा घातला आहे. त्यामुळे मानुसकीच्या नात्याने तेथील समाजबांधवांना मदत करण्यासाठी अमळनेर शहरातून पुरग्रस्तांसाठी संकल मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम अमळनेर तालुका गिरीभ्रमण ग्रुप, अमळनेर सायकलिस्ट ग्रुप, अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन, धुळे सायकलिस्ट, शिरपूर सायकलिस्ट, रा.स्व.संघ जळगाव यांचे कार्यकर्ते राबवणार आहे. आज …

अमळनेर तालुक्यातील ‘जल’ संकटाचा सामाना करण्यासाठी तहसीलदारांनी पेटवली ‘ज्योत’….

अमळनेर(प्रतिनिधी)संततधार पावसामुळे अमळनेर तालुक्यातून जाणारी तापी, पांझरा नदीला पूर आले आहेत. त्यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावना जलसंकट उभे राहिले असून तहसीलदार ज्योती देवरे यांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. बेटावद जवळील पुलालाही धोका असल्याने शिंदखेडा , शिरपूर कडील वाहतूक बंद करण्यात आली …

डॉ. जोशी यांनी कन्या शाळेत मुलींना गणवेश, वह्यांचे वाटप करून केली ‘सामाजिक सर्जरी’

अमळनेर (प्रतिनिधी) -खा.शि.मंडळाच्या द्रो.रा.कन्या शाळेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश जोशी व डॉ.संदीप जोशी या दोघा डॉक्टरांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना शालेय गणवेश व वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अविनाश जोशी व डॉ.मयुरी संदीप जोशी उपस्थित होते. डॉ.जोशी यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी असे मनोगत व्यक्त …

पाडळसरेसाठी ‘भिक मांगो वाले’ म्हणून हिणवतांना श्रेयासाठी आता आमदारांची कुठे ठेवली अ‘स्मिता’

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेरसह, चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडा, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा ठरलेला पाडळसरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने प्रदीर्घ काळापासून आंदोलन छेडले आहे. यात साखळी उपोषण, जेलभरो आंदोलन, जलसत्याग्रह करून अवहेलना झेलली आहे. याचे फलित म्हणूनच या प्रकल्पासाठी नाबर्डकडून १५०० कोटीच्या कर्ज मंजुरीस मंत्रीमंडळात मंजुरी मिळा आहे. …

जगाला “स्त्री” नकोय “मादी” हवी.!

नवरा दारूडा त्याची सकाळ, दारूच्या घोटाने माहिती होतं लग्ना आधी २४ तास दारूत असतो , तरी पाचीतली एक तरी बापाला लवकर खपवायची होती. लग्नाच्या तिसऱ्याच महिन्यात त्याचा रस्त्यावर मुडदा पडला. त्याच्या तेराव्याच्या आधीच सासरच्यानं ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून घराबाहेर काढलं. बाया पाहताच कुजबुजत,” हळदीचा रंग उतरला नाही अन् ह्या बाईने नवऱ्याला …

सरस्वती विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने जंतनाशक गोळ्यांचे वाटप…

अमळनेर (प्रतिनिधी) येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना जंतांपासून होणाऱ्या आजारास प्रतिबंध घालण्यासाठी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिर येथे, विद्यार्थ्यांना कृमी व जंतांपासून पोटाचे होणाऱ्या विकारांना प्रतिबंध घालण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक दिवसानिमित्त आरोग्य सेविका प्रतिभा पाटील यांनी मार्गदर्शन करून अलबेडांझोल गोळ्या स्व:हस्ते दिल्यात. तर …